By Ms Moon | September 23, 2021

बिग बॉस मराठी 3: ‘ताई तुमचा हा निर्णय चुकला’...... शिवलीला पाटील झाल्या ट्रोल

छोट्या पड्द्यावरील ‘बिग बॉस’च्या तिस-या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनचा या शोने लक्ष वेधलं आहे. या शोमधील स्पर्धकही चर्चेत आहेत.  शिवलीला यांची ‘बिग बॉस मराठी’च्या ३ पर्वातील एंट्री चर्चेचा.....

Read More

By Ms Moon | September 23, 2021

अभिनयात करिअर करणा-यांसाठी अमेय वाघचा खास सल्ला, पाहा व्हिडियो

वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सगळ्यातच खास छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेय आजवर मिळालेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं सोनं केलं आहे. अमेय चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून भेटत असतो. आताही त्याने.....

Read More

By Ms Moon | September 23, 2021

मृण्मयी आणि अमृताचा हा परफॉर्मन्स पाहिलात का?

अमृता खानविलकर 'अमृत कला'च्या माध्यमातून विविध नृत्याविष्कार समोर घेऊन येते आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या अमृताची उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळख आहे. याच नृत्यप्रेमाचं रुपातंर करत 'अमृत कला'च्या माध्यमातून अमृता नृत्य.....

Read More

By Ms Moon | September 23, 2021

‘मला सायको महिला आवडतात...’ मिलिंदच्या या विधानाने मलायकाही अवाक

सुपरफिट मॉडेल मिलिंद सोमण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आताही त्याच्या विधानाने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. मिलिंदने त्याला कशा प्रकारच्या महिला आवडतात याबाबत खुलासा केला आहे. मिलिंदच्या या.....

Read More

By Pradnya Mhatre | September 23, 2021

Video : कुणीतरी येणार येणार गं ! 'ती परत आलीये'च्या ' टिक्या आणि हणम्याची डान्स मस्ती

ती परत आलीय ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय हॉरर-थ्रीलर मालिका. या मालिकेने अल्पावधितच आपला मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. वेबसिरीज फॉरमॅटमध्ये असलेली ही मालिका खुप पसंतीस उतरतेय. दररोज येणारी उत्कंठावर्धक.....

Read More

By Pradnya Mhatre | September 23, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 3 : ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट ..दादूसने जिंकली मनं !

यंदाचा बिग बॉसचा सीझन तिसरा अनेक कारणांनी चर्चेत आहे. अनेक विविध व्यक्तिमत्त्वांची माणसं एकाच छताखाली राहतायत. घरात टिकण्यासाठी प्रत्येकजण आटोकाट प्रयत्न करतोय. याशिवाय प्रत्येक टास्कमध्ये आपण बाजी मारावी याचीही प्रत्येक.....

Read More

By Ms Moon | September 23, 2021

‘आईच्या हातात सापडेल त्याने मी मार खाल्ला आहे’ काजोलचा खुलासा

अभिनयाचा संपन्न वारसा मिळालेल्या अभिनेत्री तनुजा यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी काजोलची एक मुलाखत समोर येताना दिसते आहे. यामध्ये काजोलने तनुजा यांच्या शिस्तीचा खुलासा केला आहे. काजोलचा आताचा अंदाज बबली आणि.....

Read More

By Ms Moon | September 23, 2021

आई कुठे काय करते : अरुंधतीसोबत भजनात दंग झाला अनिरुध्द, संजनाचा झाला तिळपापड

छोट्या पडद्यावरची आई कुठे काय करते ही मालिका दिवसेंदिवस रंजक होतेय. या मालिकेच्या प्रत्येक भागाची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुध्दने संजनाशी लग्न केलं खरं, पण यानंतर देशमुखांच्या घरातील.....

Read More