By Ms Moon | July 23, 2021

साज ह्यो तुझा ! अप्सरेच्या दिलखेचक अदाकारीवर चाहते फिदा

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी शेयर करते. नुकतच सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच सोनालीने तिच्या लग्नाची बातमी शेयर केली होती......

Read More

By miss moon | July 23, 2021

पाहा Video : सुबोध भावेच्या या हटके लुक्सनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन विश्वातील एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुबोधने आत्तापर्यंत चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमांतून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. शिवाय सोशल मिडीयावरही सुबोधचा मोठा चाहतावर्ग.....

Read More

By miss moon | July 23, 2021

'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर फराह खानचा धमाल डान्स, फराहने केलं विनोदवीरांचं कौतुक

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाच्या मंचावर विविध पाहुणे मंडळी येत असतात. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांची या मंचावर हजेरी पाहायला मिळते. प्रसिद्ध दिग्दर्शिका, नृत्यदिग्दर्शक फराह खानने नुकतीच या.....

Read More

By Pradnya Mhatre | July 23, 2021

नार नखर्‍याची…! पाहा अपूर्वा नेमळेकरच्या साडीतल्या घायाळ करणा-या अदा

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली होती. ती मालिका संपल्यानंतर लगेचच अपूर्वाला 'तुझं माझं.....

Read More

By Bollywood Reporter | July 23, 2021

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न फिल्म्सच्या निर्मिती प्रकरणामध्ये बेड्या ठोकल्या. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात बऱ्याच चर्चा झाल्या. तिचासुध्दा यात सहभाग.....

Read More

By Ms Moon | July 22, 2021

अमेय वाघने त्याच्या जीवलग ‘ब्रोच्या’ला या अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिग्दर्शक, अभिनेता निपुण धर्माधिकारीचा आज वाढदिवस आहे. निपुणचा जवळचा मित्र अभिनेता अमेय वाघनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अमेयने निपुणसोबतच्या फोटोंचा एक व्हिडियो शेअर केला आहे. स्वभाव त्याचा खट्याळ.....

Read More

By Ms Moon | July 22, 2021

अभिनेते भरत जाधव यांनी उमेश कामतच्या समर्थनार्थ शेअर केली पोस्ट

काही दिवसापासून उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविषयीच्या बातम्यांना सोशल मिडियावर उधाण आलं आहे. पण हिंदी चॅनेल्सकडून या बातम्या दाखवताना चुक घडली आहे. हिंदी वाहिन्यांनी अकारण राज यांच्याबातमीसोबत उमेश कामतचा फोटो दाखवला......

Read More

By Ms Moon | July 22, 2021

प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच सोशल मिडियावर पोस्ट केली तिची कविता

अभिनेत्री प्राजक्ता माळीने काही दिवसापुर्वीच आपला ‘प्राजक्तप्रभा’     नावाचा कविता संग्रह प्रसिध्द केला. उत्तम नृत्यांगना, अभिनेत्री आणि सुत्रसंचालक असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी आता कवियित्री म्हणून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. ग्रंथाली प्रकाशित.....

Read More