By Pradnya Mhatre | May 27, 2021

म्हणून 'पवित्र रिश्ता'च्या दुस-या सीझनमध्ये दिसणार नाहीत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी

‘पवित्र रिश्ता’ ही छोट्या पडद्यावरची सर्वात गाजलेली हिंदी मालिका. सर्वसामान्य मराठी कुटुंबातील घडामोडी दर्शवणा-या या मालिकेने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. महत्त्वाचं म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत या मालिकेमुळे घराघरांत.....

Read More

By miss moon | May 27, 2021

जेव्हा घड्याळात वाजणार नऊ, तेव्हा परत येणार तुमची माऊ

कोरोना काळात महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यात चित्रीकरणाला बंदी आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी आणि मालिकांचे नवे भाग प्रसारित करण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड.....

Read More

By Ms Moon | May 27, 2021

दिलखेचक फोटोशूटमधून प्राजक्ता माळीने मिळवली चाहत्यांची वाहवा

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

 

 

या निळ्या रंगाच्या घागरा चोली अशा.....

Read More

By प्रज्ञा म्हात्रे | May 27, 2021

प्रिया बापटने गच्चीवरच केलं जबरदस्त फोटोशूट

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून प्रिया बापट ओळखली जाते. सिनेमांसोबतच वेबसिरीजचा प्लॅटफॉर्मही प्रिया गाजवतेय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रिया सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. 

सध्या करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात धुमाकुळ घातलाय.....

Read More

By Ms Moon | May 26, 2021

स्वीटू आणि ओमच्या नात्याची होणार गोड सुरुवात, स्वीटू देणार प्रेमाला होकार

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या प्रेक्षकांना सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती स्वीटू आणि ओमच्या नात्याची. ओमने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वीटूने त्याच्या प्रेमाला कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही......

Read More

By ms Moon | May 26, 2021

पुजा सावंतची ही व्यक्तिरेखा आहे तिच्या सगळ्यात जवळची

लोभस चेहरा लाभलेली अभिनेत्री पुजा सावंत 2019मध्ये ‘जंगली’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमात तिने विद्युत जामवालसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमातील तिच्या कामाचं खुप कौतुक देखील झालं......

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | May 26, 2021

हर्षदा खानविलकर आणि ऋजुता देशमुख जवळपास 14 वर्षांनी एकत्र

अभिनेत्री ऋजुता देशमुख ‘रंग माझा वेगळा मालिकेत’ दिसणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आता ऋजुताने खास पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने हर्षदा खानविलकर आणि ऋजुता देशमुख जवळपास 14.....

Read More

By Ms Moon | May 26, 2021

या अभिनेत्याचं Transformation पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

अभिनेता चिन्मय उदगीरकर सोशल मिडियावर अनेक पोस्ट शेअर करत असतो. आपल्या अभिनयाने तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आताही त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.यामध्ये त्याचा सुपरफिट लूक दिसून येत.....

Read More