By Ms Moon | May 25, 2021

लतिका फेम अक्षया नाईकचा हा स्वॅग जरुर पाहा

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री अक्षया नाईक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. साधी, गोड लतिका या मालिकेत भाव खाऊन जाते आहे. अक्षया यापुर्वी हिंदी मालिकांमध्ये दिसली होती.अक्षया.....

Read More

By Ms Moon | May 25, 2021

ओमकार निघाला लंडनला, काय होणार ओमकार-स्वीटूच्या प्रेमकहाणीचं?

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत आता रंजक वळण येताना दिसतं आहे. मोहितशी होणा-या साखरपुड्यामध्ये ओमने तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं आहे. या प्रेमाला स्विकारण्यास स्वीटूची घालमेल मात्र सुरु आहे......

Read More

By miss moon | May 25, 2021

पाहा Video : अभिनेता उमेश कामतला या गोष्टीची येत आहे आठवण

सध्या कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलय. कोरोना काळात राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींवर बंधन आणली गेली आहेत. यात मनोरंजन विश्वाचही काम बंद झालय. महाराष्ट्रात चित्रीकरण बंद, सिनेमागृह,.....

Read More

By Ms Moon | May 25, 2021

....................म्हणून कमल हसन आणि सारिकाच्या घटस्फोटाचा श्रुती हासनला झाला होता आनंद

श्रुती हासन हे दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध नाव आहे. आई-वडिल दोघांकडून श्रुतीला अभिनयाचा वारसा मिळाला आहे. श्रुतीच्या जन्मानंतर कमल हसन आणि सारिकाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. श्रुतीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला.....

Read More

By miss moon | May 25, 2021

"सांग सांग भोलानाथ.." म्हणत 'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी जागवल्या लहानपणीच्या आठवणी

'आई कुठे काय करते' या मालिकेत दररोज वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. यातच कलाकारांची चित्रीकरणात चांगलीत दमछाक होत आहे. सलग चित्रीकरण करून दमलेले हे कलाकार निवांत वेळेत काहीतरी मजेशीर गोष्टी.....

Read More

By Ms Moon | May 25, 2021

'शनाया' फेम रसिका सुनिल या व्यक्तिला करतेय मिस, म्हणते आता विरह सोसवेना

'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील शनाया म्हणून अभिनेत्री रसिका सुनील ही महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडीयावरुन रसिका आपल्या बोल्ड आणि बुटिफुल अंदाजातून चाहत्यांना नेहमीच घायाळ.....

Read More

By Bollywood Reporter | May 25, 2021

संजय लीला भन्साळींच्या ‘बैजू बावरा’ मध्ये या हटके भूमिकेत दिसणार दीपिका पदुकोण?

संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण हे सुपरहिट सिनेमांचं कॉम्बिनेशनच बनलं आहे. आता ही जोडी पुन्हा चौथ्या सिनेमासाठी एकत्र येत असल्याचं समोर येत आहे. गंगूबाई काठियावाडीनंतर बैजू बावरा हा सिनेमा.....

Read More

By Pradnya Mhatre | May 25, 2021

सुमित्रा भावेंनी दिग्दर्शित केलेला अखेरचा सिनेमा दिठीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या प्रतिभासंपन्न लेखिका- दिग्दर्शिका यांचा अखेरचा सिनेमा दिठीवर रसिक प्रेक्षकांसह समिक्षकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. अलिकडेच हा सिनेमा सोनी लिव्ह एप या डिजीटल माध्यमातून प्रदर्शित झाला......

Read More