By Bollywood Reporter | March 28, 2022

साऊथ चित्रपटांसाठी करण जोहर आहे लकी मॅस्कॉट

सुपर डुपर हिट बाहुबली 1 आणि 2 आणि गाजी अटॅक सारख्या चित्रपटांनंतर, करण जोहर आणि दक्षिण चित्रपटांमध्ये एक जादुई कनेक्शन असल्याचे दिसते, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आहे.  अलीकडे, त्याने मुंबईत.....

Read More

By Team peepingmoon | March 28, 2022

रेड कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा अंदाज

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची रंगत वाढते.

नुकतंच प्राजक्ताने तिचे घायाळ करणारे फोटो.....

Read More

By Team peepingmoon | March 28, 2022

माझी तुझी रेशीमगाठ : पाहा नेहा कामतचा मराठमोळा साज

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील  आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. सध्या प्रार्थना झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ह्या नायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं.....

Read More

By Team peepingmoon | March 28, 2022

'बिती रात आए थे तुम ख्वाब में मेरे..' म्हणत आई फेम मधुराणी गोखले-प्रभुलकरने शेयर केला हा फोटो

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये.....

Read More

By Team peepingmoon | March 28, 2022

'रिवणावायली'चा टीझर प्रदर्शित, चित्रपट ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

'स्त्री' जितकी शिकलेली असते तितकाच समाज पुढारलेला असतो असे म्हणतात, पण आपल्या देशात अजून अनेक भागात स्त्री शिक्षण कमी प्रमाणात आढळून येत. त्यातच अनेकदा शिकण्याची तयारी आणि आवड असलेल्या मुलीला.....

Read More

By Team peepingmoon | March 26, 2022

पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२२ यंदा ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना जाहीर

जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं २७ मार्चला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक श्री. भरत कामत आणि हार्मोनियम वादक श्री. सुधीर नायक यांना यंदाचा  पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार.....

Read More

By Pradnya Mhatre | March 26, 2022

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताला करोनाची लागण

देशभरात आता करोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होतेय. जनजीवन पूर्वपदावर आलंय. हळूहळू परिस्तिती सामान्य होऊ पाहतेय. मात्र अशातच एक चिंताजनक बातमी समोर येतेय ती काहींना करोनाची लागण झाल्याची. आता यात आणखी.....

Read More

By Team peepingmoon | March 26, 2022

रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा – रंगणार कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ – २२

 मनोरंजनाच्या वारीत वर्षभर कंबर कसून प्रेक्षकांच्या सेवेत त्यांची करमणूक करण्यासाठी अनेक कलाकार सज्ज असतात, मग ते पडद्यामागील असो वा पडद्यावर दिसणारे. मागील दोन वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती, या.....

Read More