By Team peepingmoon | November 16, 2021

"स्ट्रगलच्या काळात "मी आहे नको काळजी करुस" असं खंबीरपणे म्हणणारी....: समीर चौघुले

विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले. समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक.....

Read More

By Ms Moon | November 16, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 42 : 'झिम्मा' सिनेमाचे कलाकार बिग बॉसच्या घरात

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार खास पाहुणे... हो ! म्हणजेच झिम्मा चित्रपटाचे कलाकार आज सदस्यांना भेटायला घरामध्ये जाणार आहेत. काय काय धम्माल मस्ती केली सदस्यांसोबत हे आज कळणारच आहे. पण, नुकत्याच.....

Read More

By Ms Moon | November 16, 2021

पूजा सावंतचं हिंदी गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर ब-यापैकी सक्रीय असते. अनेक फोटोशूट आणि रील व्हिडीओंमधून ती चाहत्यांचं लक्ष वेधते. पूजा नेहमीच विविध स्टाईल लुक्स कॅरी करण्याला प्राधान्य देते. स्टाईल आयकॉन.....

Read More

By Ms Moon | November 16, 2021

या गायकाची लेक करतेय 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचं' सूत्रसंचालन

स्टार प्रवाहवर सुरु होतंय संगीताचं नवं पर्व मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद. ५ ते १४ या वयोगटातील मुलांना या अनोख्या स्पर्धेत झळकण्याची संधी मिळणार आहे. ४ डिसेंबरपासून रात्री ९ वाजता.....

Read More

By Ms Moon | November 16, 2021

महाराष्ट्राची लाडकी जोडी अजय-अतुल हास्यजत्रेच्या मंचावर

अजय-अतुल या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या संगीतानी वेड लावलं. पण अजय-अतुल यांना भुरळ घातली ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमानी. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घराघरांत अगदी आवडीनी पहिली जाते त्याचप्रमाणे अजय-अतुल हेसुद्धा  हा.....

Read More

By Ms Moon | November 15, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 41: जय आणि सोनालीमध्ये पडली वादाची ठिणगी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरू होणार नवा आठवडा. घरामध्ये रंगणार नवे टास्क… आता या टास्क दरम्यान वादविवाद, भांडण झाली नाही तर टास्क खेळतो आहे असे सदस्यांना वाटणारच नाही ना.....

Read More

By Team peepingmoon | November 15, 2021

‘जयंती’ ने मिळवलं प्रेक्षकांच्या मनात स्थान

दिनांक १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या "जयंती" चित्रपटाने माहिती सिनेसृष्टीत पुनःश्च हरिओम केला आहे. करमणुकीच्या माध्यमातून सामाजिक विषयाला हात घातलेल्या जयंती या सिनेमाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या.....

Read More

By Ms Moon | November 15, 2021

आस्ताद काळे म्हणतो, ‘इतिहास तुम्ही माझ्यासारख्या करोडोंसाठी "आपलासा" करून ठेवलात’

सोमवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल.....

Read More