By Team peepingmoon | November 17, 2021

अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात पत्नीची कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासरावने घरगुती हिंसाचार आणि मारहाणी तक्रार केली आहे. याप्रकरणी पुण्ययातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे......

Read More

By Ms Moon | November 16, 2021

सिद्धी फेम विदुला चौगुलेने या लाडक्या को-स्टारला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘जीव झाला येडापिसा’च्या शिवा- सिद्धीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपलं स्थान निर्माण केलं. निरागस सिद्धी साकारत असलेल्या विदुलाचं फॅन फॉलोविंगही जबरदस्त आहे.  मालिकेत शिवाला खंबीर साथ देणारी सिध्दी म्हणजेच अभिेनेत्री विदुला चौगुले.....

Read More

By Team peepingmoon | November 16, 2021

पाहा Video: मैथिलीची व्यक्तिरेखा माझ्याशी खुपच Relatable आहे: सोनाली कुलकर्णी

धमाल सहलीची गोष्ट असलेला झिम्मा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक नायिकांच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही या सिनेमात दिसते आहे. सोनालीने या सिनेमात मैथिलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या व्यक्तिरेखेबाबत.....

Read More

By Ms Moon | November 16, 2021

अभिनेता भुषण प्रधानने कोस्टार अजिंक्य देवविषयी व्यक्त केल्या भावना

अभिनेता भुषण प्रधान सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो.  भुषण सध्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज साकारतो आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे साकारत आहेत......

Read More

By Ms Moon | November 16, 2021

रिंकू राजगुरु झळकणार नव्या सिनेमात, मुहुर्ताचे फोटो केले शेअर

सैराट, मेक अप आणि कागर नंतर रिंकू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. रिंकूने आगामी प्रोजेक्टच्या मुहुर्ताचे फोटो शेअर केले आहेत. Project no 1 असं तिच्या आगामी प्रोजेक्टचं.....

Read More

By Ms Moon | November 16, 2021

अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरच्या या कृतीचं तुम्हीही कराल कौतुक

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंताची व्यक्तिरेखा प्रेक्षकांची खास लाडकी आहे. या मालिकेतील शेवंताच्या व्यक्तिरेखेने अपुर्वा नेमळेकरचं नाव घराघरात पोहोचवलं. अभिनयाशिवाय अपुर्वाचा स्वत:चं ज्वेलरी कलेक्शनही आहे. तिच्या  अपूर्वा कलेक्शन्सची एक शाखा काही.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | November 16, 2021

‘झिम्मा’ टीमचा फोटो शेअर करत हेमंत ढोमे म्हणतो, या सगळ्यांनी डोक्याची मंडई केली पण.....’

सात जणी आणि एक धमाल ट्रीप यावर बेतलेली गोष्ट म्हणजे झिम्मा. ‘झिम्मा’ची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तेव्हापासूनच या सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमी, आवडीनिवडी, वयोगट असलेल्या  अनोळखी स्त्रिया.....

Read More

By Team peepingmoon | November 16, 2021

श्री छत्रपती शाहू महाराज यांनी 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या टीमला दिल्या शुभेच्छा

 मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर  'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३०.....

Read More