By Ms Moon | November 15, 2021

सिद्धार्थ जाधव म्हणतो, ‘वाटत असतं..कि या सिनेमाचा भाग आपण असायला हवं होतं..’

क्लासमेट्स मराठी सिनेमा आपल्यापैकी अनेकांच्या लाडक्या सिनेमापैकी एक आहे. आजच्या जनरेशनची गोष्ट या सिनेमात दिसली. मित्र आणि मैत्रीसाठी कधीही धावून येणा-या मित्रांची गोष्ट या सिनेमाने मांडली. या सिनेमाच्या चाहत्यांमध्ये एका.....

Read More

By Ms Moon | November 15, 2021

‘बाबासाहेब शिवकार्य चालू ठेवा’ म्हणत प्रवीण तरडे यांनी शिवशाहीरांना केला मानाचा मुजरा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी खास पोस्ट शेअर करुन.....

Read More

By Ms Moon | November 15, 2021

अंतरा मल्हारच्या सोबतीने फॅक्टरीमधील सत्य उजेडात आणेल का?

‘जीव माझा गुंतला’ मालिका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मल्हारने देखील अंतराला अजून बायको म्हणून स्वीकारले नाहीये. अंतरा कुठेतरी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते आहे. यातच मल्हारच्या फॅक्टरीमध्ये अंतराने कामाला.....

Read More

By Team peepingmoon | November 15, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 41 : विकास का बनलाय एलियन ?

बिग बॉस मराठीच्या घरावर आज अनोळखे पाहुणे कब्जा करणार आहेत. नुकत्याच आलेल्या प्रोमोनुसार बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा होणार आहे असे सांगितले आहे.

आता विकास घरामध्ये एलियन बनला आहे ?.....

Read More

By Team peepingmoon | November 15, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 41 : विशाल मीनलचा अबोला संपणार की आणखी वाढणार?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रूसवे फुगवे हे सुरूच असतात. पण, विशाल आणि मीनलचा अबोला काही संपायचं नावचं घेत नाहीये. टास्कनंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये मीनल विशालला कानाखाली मारेन, मला हात नाही घाण करायचे असे.....

Read More

By Ms Moon | November 15, 2021

हे मराठी सेलिब्रिटी कपल बनले आई-बाबा, गोंडस चिमुकला आला घरी!

मराठी व हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री खशबू तावडे हिने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. खशबू अाणि तिचे पती अभिनेते संग्राम साळवी हे दोघे आई-बाबा झाले आहेत......

Read More

By Bollywood Reporter | November 15, 2021

Video : अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा दमदार टीझर पाहिलात का?

करोना लॉकडाऊनमुळे तब्बल दोन वर्षानंतर सिनेमागृह उघडली. यात बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ सिनेमाने प्रथम प्रदर्शित होत प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळवली. आता या सिनेमाच्या तुफान यशानंतर अक्षयचा दमदार ऐतिहासिकपट पृथ्वीराज प्रेक्षकांच्या भेटीला येत.....

Read More

By miss moon | November 15, 2021

पाहा Video : पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदमचा रोमान्स , म्हणतायत "बुरुम बुरुम"

'पांडू' या आगामी चित्रपटात विनोदी अभिनेते म्हणून ओळख असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके एकत्र झळकत आहेत. विजू माने यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन केलय. येत्या 3 डिंसेबरला प्रदर्शित होणाऱ्या सिनेमातील.....

Read More