By Ms Moon | November 15, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 41 : घरावर एलियनचा कब्जा...सदस्यांची उडाली दाणादाण!

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल नीथा शेट्टी – साळवी घराबाहेर पडली. आणि बिग बॉस मराठी सिझन तिसराला मिळाले या पर्वाचे TOP १० सदस्य. आता इथून पुढे टास्क, आणि सदस्यांचा घरामधील प्रवास अधिक कठीण.....

Read More

By Ms Moon | November 15, 2021

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मराठी कलाकारांनी वाहिली श्रध्दांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज वयाच्या १०० व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. त्यांनी आज 15 नोव्हेंबर  रोजी पहाटे अखरेचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

त्यांच्या.....

Read More

By Team peepingmoon | November 15, 2021

बिग बॉस मराठी 3: दोन आठवड्यातच घरामधून नीथा शेट्टी – साळवी बाहेर !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये साजरा झाला बालदिन. यानिमित कलर्स मराठी परिवरातील दोन चिमुकल्या सदस्यांनी घेतली सदस्यांची भेट. जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कृष्णप्पा आणि सोमनाथ या दोघांनी घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल.....

Read More

By Ms Moon | November 14, 2021

पांडूच्या अतरंगी उषाला भेटलात का? पाहा हा व्हिडियो

भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेल्या पांडू सिनेमाने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  'भाऊ कदम' आपल्याला 'पांडू' च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके 'महादू'च्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा.....

Read More

By Ms Moon | November 14, 2021

childrens-day-special : बिग बॉसच्या घरातील या सदस्यांना तुम्ही ओळखलं का?

आज १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन. लहानमुलांचं निरागस विश्व आजही आपल्याला हवंहवंसं वाटतं. कितीही मोठे झालो तरी आजही बालपणीचा एखादा फोटो समोर आला की आपल्याला बालपणीचे सोनेरी दिवस आठवतात. आज सर्व.....

Read More

By Ms Moon | November 14, 2021

'बालदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थीदशेत दाखल.........' म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केली खास पोस्ट

माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो असं कुणीतरी म्हटलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण नवीन काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. अभिनेत्री प्राजक्ता माळी नेमका हाच मंत्र जपताना दिसते आहे.  प्राजक्ताने नुकतीच कथ्थक शिकत.....

Read More

By Ms Moon | November 14, 2021

ठरलं तर ! या दिवशी ‘झोंबिवली’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी सिनेमात पहिल्यांदाच झोंबिवलीच्या निमित्ताने हॉरर कॉमेडीचा हटके प्रयोग होतो आहे. सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या.....

Read More

By Ms Moon | November 14, 2021

केदार शिंदेंनी या खास जोडीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अवघ्या महाराष्ट्राला पैठणीच्या महावस्त्राचा मान देणारे आदेश भाऊजी आणि त्यांच्या होम मिनिस्टर सुचित्रा बांदेकर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आदेश आणि सुचित्राया जोडीसाठी खास पोस्ट शेअर.....

Read More