By Ms Moon | August 09, 2021

देवमाणसाचा दानवी चेहरा अखेर येणार समोर, पाहा प्रोमो

अनेक रहस्य, रोमांचक वळणांनी देवमाणूस या मालिकेचा प्रवास अधिक रंजक केला. आजवर अनेक गुन्हे केले असूनही गावकरी अजूनही डॉक्टर अजितकुमारला देव मानतात. आता ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे......

Read More

By Ms Moon | August 09, 2021

अभिनेता अंकित मोहन दिसणार आगामी ‘हवाहवाई’ सिनेमात

फर्जंद सिनेमानंतर अभिनेता अंकित मोहन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.  त्यानंतर फत्तेशिकस्त या मराठी सिनेमातही अंकित झळकला. या सिनेमात अंकितने येसाजी कंक यांची भूमिका साकारली होती.  दोन ऐतिहासिक सिनेमात दिसल्यानंतर अंकित आगामी ‘हवाहवाई’.....

Read More

By Ms Moon | August 09, 2021

फ्रेशर्सच्या टीमचं धमाल रियुनियन, थिरकले या ट्रेंडवर

तुमच्या-आमच्या कॉलेजमधील मखमली दिवसांची आठवण करुन देणारी मालिका म्हणजे फ्रेशर्स. तरुणाईसाठी असलेली ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ही मालिका पाहताना प्रत्येक पात्र हे आपल्यातलंच एक आहे अशी भावना निर्माण झाल्याशिवाय.....

Read More

By Team peepingmoon | August 09, 2021

‘सोन्याची पावलं’ मालिकेत रंगला भव्यदिव्य पालखी सोहळा !

 शंभर वर्षांनंतर इनामदार घराण्याला भाग्यश्रीच्या रूपाने सौभाग्यलक्ष्मी मिळाली, तिची पावलं देवी कळकाईच्या सोन्याच्या पावलांशी जुळली आणि तिचं दुष्यंतसोबत अपघाताने झालेलं लग्न खरं ठरलं. विविध संकटांवर मात करून इनामदार घराण्यातल्या सर्वांची मनं.....

Read More

By Ms Moon | August 09, 2021

पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत 'अहिल्याबाई होळकर' ही मध्यवर्ती भूमिका साकारणार एतशा संझगिरी

  सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत काळ झपाट्याने 7 वर्षे पुढे सरकलेला दाखवण्यात येणार आहे आणि प्रेक्षक आता युवा अध्याय पाहणार आहेत. या लीपनंतर अहिल्याबाईंच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण अध्याय.....

Read More

By Team peepingmoon | August 09, 2021

सोनाली कुलकर्णी करणार 'तमाशा लाईव्ह', जाणून घ्या

इतक्या महिन्यांच्या ब्रेकनंतर आता अनेक मराठी चित्रपटांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. त्यातच आता आणखी एका बिग बॅनर चित्रपटाची भर पडली आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित 'तमाशा लाईव्ह'.....

Read More

By Ms Moon | August 09, 2021

'जास्त खाऊ नकोस नाहीतर तुझ्यासोबत कुणी लग्न करणार नाही', यावर स्विटूने दिलं हे उत्तर

येऊ कशी तशी मी नांदायला फेम स्विटू अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनलीय. गोड-गोजिरी आणि तितकीच गुबगुबीत नायिका सर्वांनाच भावली. ओम आणि तिची केमिस्ट्री तर तुफान गाजतेय. सडपातळ नाजूक-साजूक नायिकेची चाकारी स्विटू.....

Read More

By Team peepingmoon | August 09, 2021

पाहा Video : तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही तर...

कोकणात घडणारी रहस्यमय आणि थरारकअशी अण्णा नाईक आणि कुटुंबियांची  गोष्ट रात्रीस खेळ चाले मालिकेतून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचली. या मालिकेचा दुसरा सीझनसुध्दा तुफान लोकप्रिय ठरला. यातली अण्णा नाईक व शेवंताची केमिस्ट्री.....

Read More