By Ms Moon | August 10, 2021

वडील खलनायक तर लेक बॉडीबिल्डर, पाहा बाप लेकीचे फोटो

कलाकारांची मुलं साधारणत: कलाक्षेत्राची निवड करताना दिसतात. अभिनेते नागेश भोसले यांच्या लेकीने मात्र हटके पर्याय निवडला आहे. नागेश यांची लेक कुहु अभिनयात नाही तर बॉडीबिल्डींगच्या क्षेत्रात चमकते आहे. फिटनेस ट्रेनर.....

Read More

By प्रज्ञा म्हात्रे | August 10, 2021

PeepingMoon Exclusive: ललित प्रभाकर म्हणतो, 'ती' गोवा ट्रीप मी कधीच विसरु शकत नाही

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर ‘चि. व चि. सौ. का.’, ‘हंपी’ या चित्रपटांमध्ये झळकला. तर आनंदी गोपाळ सिनेमातील गोपाळरावांची सशक्त भूमिका साकारुन.....

Read More

By Ms Moon | August 10, 2021

'देवमाणूस'मध्ये येणार नवा ट्विस्ट? चंदाचा होणार खून?

सर्वांची लाडकी रहस्यमय थरारक मालिका देवमाणूस आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे. या मालिकेत अनेक चढ-उतार आणि रंजक वळण पाहायला मिळतंय. 10 खून करुनही कोर्टात निर्दोष सिध्द झालेला देवी सिंग मोकाट सुटलाय......

Read More

By Ms Moon | August 10, 2021

हे गुलाबो जरा इत्र गिरा दो ! पाहा अप्सरेची मनमोहक अदाकारी

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यानंतर लॉकडाऊनमुळे सोनाली कुणालसोबतच दुबईतील त्यांच्या.....

Read More

By Bollywood Reporter | August 09, 2021

‘सुर्यवंशी’च्या रिलीजबाबत अक्षय कुमार म्हणतो, ‘ते रोहीत शेट्टी आणि देवालाच ठावूक’

रोहीत शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा आगामी सिनेमा म्हणजे सुर्यवंशी. या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. गेल्या वर्षीच्या मार्चपासून या सिनेमाच्या रिलीजबाबत अनेक अंदाज बांधले गेले आहेत. पण बेल बॉटमच्या प्रमोशनच्या.....

Read More

By Ms Moon | August 09, 2021

प्राजक्ता माळी म्हणते, ‘आई शप्पथ सांगते, तुमच्या प्रेमामुळे तग धरून आहे’

अभिनय, सुत्रसंचालनानंतर आता कवयित्री म्हणूनही प्राजक्ता माळीची ओळख निर्माण झाली आहे. नुकताच 'प्राजक्तप्रभा' हा कवितासंग्रह प्राजक्ताने प्रकाशित केलाय. प्राजक्ताच्या चाहत्यांना आता तिच्या लेखणीतून तयार झालेल्या कविता वाचता येत आहेत. ज्यात प्राजक्ताने.....

Read More

By Ms Moon | August 09, 2021

या कोरोनाची सुरूवात आम्ही कलाकारांनी केली की काय? केदार शिंदेंचा उद्विग्न सवाल

सध्या करोनामुळे निर्बंध सैलावले असले तरी त्याचा अनेक घटकांना काहीच फायदा होताना दिसत नाही. करोना निर्बंधांमुळे मनोरंजन विश्व गेले दिडवर्षे ठप्प आहे. अशा वेळी कलाकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.....

Read More

By Team peepingmoon | August 09, 2021

रंगकर्मी आंदोलना दरम्यान विजय पाटकर आणि मेघा घाडगे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित होऊन मनोरंजन विश्व गेले दिडवर्षे ठप्प आहे. मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांच्या वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर.....

Read More