By Ms Moon | August 10, 2021

ही मालिका घेतीये निरोप, आशय कुलकर्णीने शेअर केली पोस्ट

झी मराठीवरील अनेक मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी सज्ज आहेत. त्यापैकी 'पाहिले न मी तुला’ ही मालिकाही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अनिकेत साकारणा-या आशय कुलकर्णीनेही मालिकेतील शेवटच्या.....

Read More

By Ms Moon | August 10, 2021

मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे 'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर

कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा या संस्थेला सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी हे.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | August 10, 2021

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेने गाठला 300 भाग़ांचा टप्पा, हर्षद अतकरीची खास पोस्ट

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत आता नवं वळण येणार आहे. शुभमने किर्तीला पेन गिफ्ट केलं आहे.  शुभमनेच हे पेन किर्तीसाठी जपून ठेवलं होतं. अपघात झाल्यानंतर हॉस्पिटलला नेताना किर्तीच्या.....

Read More

By miss moon | August 10, 2021

शिवा काशिद साकारणाऱ्या विशाल निकमची भूषण प्रधानसोबत अशी आहे जुनी ओळख

'जय भवानी जय शिवाजी' या सध्या प्रसारित होत असलेल्या मालिकेची सुरुवातीपासूनच बरीच चर्चा होती. आता मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनही लक्षवेधी ठरतेय. या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांच्या शौर्याची गाथा पाहायला मिळणार.....

Read More

By miss moon | August 10, 2021

'ती परत आलीये' मालिकेत विजय कदम बोलणार त्यांचीच बोलीभाषा

 ती परत आलीये या मालिकेविषयी अनेकांना प्रचंड उत्सुकता आहे. मालिकेच्या विविध प्रोमोंनी या मालिकेत नेमकं काय असणार हा विचार करायला भाग पाडलय. या मालिकेचे उत्कंठावर्धक प्रोमो पाहुन प्रेक्षक या मालिकेची.....

Read More

By Ms Moon | August 10, 2021

कैलाश वाघमारे आणि मीनाक्षी राठोडची प्रमुख भूमिका असलेला ‘हिरवी’ सिनेमाचा ट्रेलर समोर

माणूस आणि पर्यावरण एकमेकांशी अतुट बंधनात बांधले गेले आहेत. याच बंधाचा एक एक धागा जपण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे हिरवी सिनेमात. कैलाश वाघमारे आणि मीनाक्षी राठोडची भूमिका असलेल्या ‘हिरवी सिनेमाचा.....

Read More

By Ms Moon | August 10, 2021

कार्तिकने नाकारला स्वत:च्या मुलीला त्याचं नाव देण्याचा अधिकार, पाहा Video

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. दीपाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिलाय खरा पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच आहे. जन्मानंतर दीपाचं.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | August 10, 2021

‘सिटी ऑफ ड्रीम्स 2’ ला प्रतिसाद दिल्याबद्दल आदिनाथ कोठारेने मानले चाहत्यांचे आभार

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ च्या घवघवीत यशानंतर दुस-या सीझननेही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या सिरीजच्या दमदार मराठमोळ्या स्टारकास्टने तर सगळ्यांचचं लक्ष वेधलं आहे. सिरीजमध्ये येत असलेल्या ट्वीस्टनी ती अधिकच रंजक.....

Read More