By M | July 30, 2021

अंकुश चौधरी करणार छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन

करोना काळानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात शूटींगला उत्साहात सुरुवात झाली. या पुनश्च हरिओममध्ये रसिक प्रेक्षकांना अनेक सुखद धक्के मिळाले. विविध मालिका आणि शोजची पर्वणी तर मिळालीच पण अनेक बड्या कलाकारांनी छोट्या.....

Read More

By Ms Moon | July 30, 2021

लग्नात विधींदरम्यान रितेशला तब्बल आठ वेळा जेनेलियाला वाकून नमस्कार करावा लागला होता..

बॉलीवूडचे एक गोड आणि सर्वांचे लाडके सेलिब्रिची कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख  हे  सुपर डान्सर सत्र 4 च्या आगामी वीकेंडच्या ‘शादी स्पेशल’ भागात  कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. सर्व स्पर्धकांनी.....

Read More

By Team peepingmoon | July 30, 2021

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय ! दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर

आपली मराठमोळी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करतेय. तिच्या कारकिर्दीचा आलेख कायमच उंचावतोय याचाच आणखी एक पुरावा समोर आला आहे. मराठी सिनेविश्वासोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा तितक्याच दिमाखात झळकणारी आपली.....

Read More

By miss moon | July 30, 2021

या कारणासाठी उमेश कामतने केलं प्रिया बापटचं कौतुक, हे आहे महत्त्वाचं कारण..

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट ही रियल लाईफ जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ही जोडी जेव्हा स्क्रिनवर एकत्र येते तेव्हाही प्रेक्षकांना आवडते. मराठी मनोरंजन विश्वातील कपलपैकी उमेश-प्रियाची जोडी.....

Read More

By miss moon | July 30, 2021

पाहा Photos : अमृता खानविलकरच्या सुंदर अदा, हे फोटोशूट वेधतय लक्ष

अभिनेत्री अमृता खानविलकरही ही अभिनेत्रीसह उत्तम नृत्यांगना देखील आहे. शिवाय मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील स्टाईल आयकॉनपैकी एक मानली जाते. त्यामुळे सोशल मिडीयावर अमृताचे एकापेक्षा एक हटके लुक्स पाहायला मिळतात. 

अमृताने.....

Read More

By Ms Moon | July 30, 2021

आदर्श गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील हॉटसीटवर

या आठवड्यात कर्मवीर विशेष भागात आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील येणार आहेत. भास्करराव पाटोदा/गंगापूर नेहरी या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या गावाला 'आदर्श गाव' पुरस्कार मिळाला आहे. गावाला.....

Read More

By Ms Moon | July 30, 2021

पाहा Video : ... अन् मनसेच्या सैनिकांनी केली धुलाई, अमेय खोपकर म्हणतात, पुन्हा असा गलिच्छ प्रकार होऊ देणार नाही

सध्या मनोरंजनविश्वात अनेक चित्र-विचित्र प्रकार घडातायत. त्यात कमी की काय म्हणून आणखी एक गलिच्छ प्रकार नुकताच घडला. याचा संपूर्ण घटनाक्रम महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्हिडीओ शेअर.....

Read More

By Ms Moon | July 30, 2021

उमेश कामत याच्यासारखाच ह्या मराठी अभिनेत्यालासुध्दा सहन करावा लागला होता मनस्ताप

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्गा याला पॉर्न फिल्म बनविण्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. ह्या प्रकरणाने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडालीय. या प्रकरणात सध्या एक नाव भलतंच गाजतंय ते म्हणजे उमेश कामत याचं......

Read More