By Ms Moon | July 29, 2021

आम्हाला भीक नको , काम करायचे आहे अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केली उद्विग्नता

गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगभूमी कलाकारांचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने कालाकार आणि रंगमंच कामगार अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत.....

Read More

By Ms Moon | July 29, 2021

रिंकूच्या नव्या सिनेमाचा टीजर आला समोर, दिसला स्त्रियांचा एल्गार

रिंकू राजगुरुने काही दिवसांपुर्वी तिच्या आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं होतं. या सिनेमाचा टीजर आता समोर आला आहे. या सिनेमात कोर्टाच्या आवारात अंधाधुंद घुसणा-या स्त्रिया दिसत आहेत. यासोबतच पोलिसांच्या डोळ्यात.....

Read More

By Ms Moon | July 29, 2021

अभिनेता सुबोध भावेने या अंदाजात दिल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपला 100 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजच त्यांच्यावर अनेक क्षेत्रातील लोक शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेता सुबोध भावेनेही खास अंदाजात बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.....

Read More

By Prerana Jangam | July 29, 2021

पाहा Video : या कारणामुळे अजिंक्य देव यांनी केसांना लावली कात्री, वडिलांमुळे बाजीप्रभूंची भूमिका करण्याचा घेतला निर्णय

'जय भवानी जय शिवाजी' या ऐतिहासिक मालिकेतून अभिनेते अजिंक्य देव बऱ्याच काळानंतर टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करत आहेत. या मालिकेत ते बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेसाठी त्यांनी स्वत:च्या.....

Read More

By Ms Moon | July 29, 2021

'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत शर्वरीचा मित्र ओमच्या भूमिकेत संग्राम समेळची एंट्री

शुभमंगल ऑनलाईन मालिकेत यापुर्वी अनेक वळणं येऊन गेली. पण आता एका नवीन वळणावर मालिका आली आहे. या मालिकेत आता एका नव्या व्याक्तिरेखेची भर पडणार आहे. शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत अभिनेता संग्राम.....

Read More

By Prerana Jangam | July 29, 2021

पाहा Video : अभिनत्री गौरी किरण सांगतेय स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत काम करण्याचा अनुभव

अभिनेत्री गौरी किरण ही स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारतेय. या मालिकेचे नुकतेच 500 भाग पूर्ण झालेत. गौरीने आत्तापर्यंत काम केलेल्या एखाद्या मालिकेचे 500 भाग पूर्ण होणं हे.....

Read More

By Prerana Jangam | July 29, 2021

पाहा Video : अभिनेता कश्यप परुळेकर सांगतोय नेतोजी पालकर साकारण्याचा अनुभव

जय भवानी जय शिवाजी या मालिकेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांच्या शौर्याची गाथा पाहायला मिळतेय. या ऐतिहासिक मालिकेत नेतोजी पालकर यांची भूमिका साकारतोय अभिनेता कश्यप परुळेकर. नेतोजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे.....

Read More

By Prerana Jangam | July 29, 2021

पाहा Video : विजू माने यांनी सांगितली मनोरंजन क्षेत्रातील सध्याची विदारक परिस्थिती

मागील वर्षापासून ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राताला बसला आहे. टेलिव्हिजन मालिका आणि इतर कार्यक्रमाचं चित्रीकरण सध्या सुरळीत सुरु आहेत. मात्र सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद असल्याने त्याचा मोठा फटका.....

Read More