By Ms Moon | July 21, 2021
पाहा Video : परीक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने देऊ शकेल का गौरी...?
शालिनी वहिनी नेहमीच गौरीला कमी लेखत आल्या आहेत. गौरी म्हणजे घरातली एक नोकर असंच त्या तिला वागवतात. जयदीपची बायको म्हणून गौरी घरात आल्यामुळे शालिनीचा पारा खुपच चढला आणि त्यामुळेच ती.....