By Ms Moon | July 22, 2021

200 क्रु मेंबर्ससह अक्षय कुमारने सुरु केलं बच्चन पांडेचं शुटिंग

अक्षय कुमार सध्या आगामी सिनेमांच्या कमिटमेंट्स पुर्ण करण्यात व्यस्त आहे. अक्षय आता बच्चन पांडे सिनेमाच्या फायनल शेड्युलसाठी सज्ज झाला आहे. न्युज पोर्टलने दिलेल्या माहिती नुसार अंधेरीमधील एक थिएटर या शुटिंगसाठी बुक.....

Read More

By Ms Moon | July 22, 2021

रसिका सुनील आणि आदि बिलागीचं हे खास फोटोशुट

माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील शनायाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. रसिकाने काही दिवसांपुर्वीच तिने आपल्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता. लॉस एंजलिस येथील आदित्य बिलागीला रसिका डेट करतेय......

Read More

By Ms Moon | July 22, 2021

सलमान खानच्या ‘राधे’च्या निर्मात्याची मराठी सिनेसृष्टीत 'नादखुळा' एन्ट्री

सलमान खानच्या हॅलो, बॉडीगार्ड, ओ तेरी, भारत, राधे अशा बिग बजेट बॉलीवूड सिनेमाचा निर्माता निखील नमीतने मराठी सिनेसृष्टीत आपल्या म्युझिक लेबलव्दारे पदार्पण केले आहे. गेली 16 वर्ष बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा.....

Read More

By Ms Moon | July 22, 2021

पाहा Video : यश-गौरीचा साखरपुडा मोडण्यापासून वाचवू शकेल का अरुंधती?

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत अनिरुद्ध देशमुखचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एन्ट्री झाल्याने एकूणच उत्साह ओसंडून वाहतोय. अरुंधतीला देशमुखांचं घर सोडण्यापूर्वी.....

Read More

By Ms Moon | July 22, 2021

मनसेच्या दहीहंडित अभिनेते प्रविण तरडे 100 टक्के नाचणार

 देशभरात करोनाचे संकट आपला पिच्छा  सोडत नाही आहे. टांगत्या तलवारीप्रमाणे हे संकट अदयापही आपल्यावर आहे. याचा परिणाम हा सण आणि उत्सवांवर दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर एकत्र जमून उत्साहात सण उत्सव साजरे.....

Read More

By Ms Moon | July 22, 2021

आणि माध्यमांच्या चुकांमुळे उमेश कामतला झाला विनाकारण मन:स्ताप

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्गा याला पॉर्न फिल्मस बनविण्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. ह्या प्रकरणाने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडालीय. या प्रकरणात सध्या एक नाव भलतंच गाजतंय ते म्हणजे उमेश कामत याचं......

Read More

By प्रज्ञा | July 22, 2021

Photos : 'टकाटक गर्ल'चा पाहा बोल्ड, बिनधास्त आणि बेधडक अंदाज

'टकाटक' सिनेमामुळे प्रसिध्द झालेली बोल्ड अभिनेत्री म्हणजेच प्रणाली भालेराव . टकाटक गर्ल हीच आता तिची ओळख बनली आहे. प्रणालीच्या डान्सचा जलवासुध्दा अलिकडेच युवा डान्सिंग क्वीन्स या डान्स रिएलिटी शोमध्ये पाहायला मिळाला. तिच्या.....

Read More

By Bollywood Reporter | July 22, 2021

कोर्टात राज कुंद्राचे वकील म्हणतात, 'कंटेट वल्गर होता पण त्यात अश्लील असं काहीच नव्हतं'

मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल एपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर राज कुंद्रा चर्चेत आहे. राज कुंद्राने या.....

Read More