By Team peepingmoon | January 08, 2023
Big Boss Marathi 4 - अक्षय केळकर ने कोरलं बिग बॉस मराठीच्या 4 थ्या सीझनच्या विजेतेपदावर नाव
बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज पार पडला. सीझनच्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव कोरलं. घराबाहेर पडलेल्या स्पर्धकांचे रंगतदार डान्स परफॉर्मन्स या सोहळ्यात पाहायला मिळतायत. अवघ्या महाराष्ट्रीचे डोळे या बहुचर्चित.....