By miss moon | 18-Jun-2021

'फादर्स डे'च्या निमित्ताने 'जून' सिनेमाची बाबांना अनोखी भेट 

येत्या 'फादर्स डे'च्या निमित्ताने बाबांना खास भेट म्हणून 'जून' या सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. 'जून' चित्रपटाच्या टीमने सगळ्यांच्याच आयुष्यातील बाबांना फादर्स डेच्या निमित्ताने हे खास गाणं भेट म्हणून.....

Read More

By miss moon | 12-Jun-2021

'जून' चित्रपटाचा संगीत नजराणा, चित्रपटातील 'बाबा' गाणं प्रदर्शित

'हिलिंग इज ब्युटीफूल' या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 25-Aug-2019

संजय दत्त निर्मित मराठी ‘बाबा’ सिनेमाची आंतरराष्ट्रीय झेप, दक्षिण कोरियात रिलीज

अभिनेता संजय दत्तने त्याच्या प्रॉड्क्शन हाऊस मार्फत ‘बाबा’ या मराठी सिनेमाची निर्मिती केली. 2 ऑगस्ट 2019ला रिलीज झालेल्या या सिनेमाने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली. आता हा सिनेमा सातासमुद्रापार पोहोचला आहे......

Read More

By Devendra Jadhav | 29-Jul-2019

'बाबा' मधील आव्हानात्मक भूमिकेबद्दल बालकलाकार आर्यन मेघनजी म्हणतो....

‘संजय दत्त प्रॉडक्शन्स’ व ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’निर्मित आणि राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असतानाच या सिनेमातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. 'बाबा' मध्ये अनेक.....

Read More

By Devendra Jadhav | 25-Jul-2019

'बाबा'मुळे माझ्या आयुष्याचा अर्थच बदलला : दिपक दोब्रीयाल

दिपक दोब्रीयाल हा कलाकार 'बाबा' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. दिपक दोब्रीयाल हे नाव प्रेक्षकांना नवं नाही. दिपकने ‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांचा.....

Read More

By Devendra Jadhav | 21-Jul-2019

स्पृहा जोशी आणि अभिजित खांडकेकर ही जोडी 'बाबा'निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकणार

प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या ‘बाबा’ सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या सिनेमातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे......

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 15-Jul-2019

पाहा Photos : संजय दत्तच्या उपस्थितीत पार पडला ‘बाबा’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

संजय दत्त प्रॉड्क्शनची निर्मिती असलेल्या बाबा सिनेमाची चर्चा पोस्टर रिलीज झाल्यापासूनच सुरु होती. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचं.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 23-Jun-2019

मालिकाविश्वातील हा हॅंडसम हंक झळकणार संजय दत्तच्या आगामी सिनेमात

मराठी सिनेमा त्यांच्या दर्जेदार मांडणीमुळे कायमच रसिकांच्या मनात स्थान मिळवत आहेत. बॉलिवूडलाही मराठी सिनेमांचा मोह पडताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडकरांनी अभिनेता किंवा निर्माता म्हणून मराठी सिनेमात काम केलं आहे. या.....

Read More