By | 03-Mar-2019
कंगनाने तिच्या रिलेशनशीपविषयी केला खुलासा, जाणून घ्या काय म्हणते कंगना
कंगना राणावत हे नाव सिनेसृष्टीतील बलाढ्य नावापैकी एक आहे. कंगानाने बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वजन निर्माण केलं आहे. त्यामुळेच कंगना काहीही करो, माध्यमांचं लक्ष तिच्याकडे असतंच. याशिवाय अनेकदा स्फोटक वक्तव्य.....