By Team Peeping Moon | 16-Sep-2019

अभिनेत्री उर्मिला मांतोडकर आता हया पक्षात जाण्याची करतेय तयारी?

लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मांतोडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. परंतु भाजपच्या गोपाळ शेट्टींपुढे मात्र उर्मिला तग धरु शकली नाही आणि तिला अपयश आलं......

Read More

By | 12-Mar-2019

आदित्य ठाकरे आणि या अभिनेत्रीची लंच डेट; फोटो झाला व्हायरल

सध्या कधी कोण कुणासोबत स्पॉट होईल सांगता येत नाही. पण प्रसिध्दी माध्यमं मात्र त्यांना चांगलंच कॅमे-यात कैद करतात आणि मग ते सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतात. असंच काहीसं नुकतंच शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य.....

Read More

By | 04-Jan-2019

‘ठाकरे’ सिनेमासाठी ‘चीट इंडिया’ने घेतला हा निर्णय

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिक आणि संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेरणास्थान. बाळासाहेबांचा जीवनपट उलगडणारा ठाकरे हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. त्यांच्या वादळी आयुष्याचा झंझावात रसिकांना या सिनेमाद्वारे अनुभवता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे.....

Read More

By | 26-Dec-2018

पाहा बहुप्रतिक्षीत 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर

अवघ्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाती काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याने या सिनेमाच्या आजच्या ट्रेलर लॉंचवर प्रश्नचिन्ह.....

Read More

By | 26-Dec-2018

'ठाकरे'चा ट्रेलर आज होणार लाँच पण सिनेमा मात्र सेन्सॉरच्या कचाटयात

अवघ्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावत उलगडणारा जीवनपट ‘ठाकरे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाचा टीझर उलगडल्यापासूनच याबाबत तमाम सिनेरसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय. अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकी यात बाळासाहेबांची.....

Read More

By | 03-Oct-2018

'आपला मानूस'च्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी : संजय राऊत

अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या तथाकथित आरोपानंतर आता मनसे पाठोपाठ शिवसेनासुध्दा नानांच्या मदतीला धावून आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त होऊ लागल्याचं चित्र दिसून.....

Read More

By | 22-Mar-2019

भाडिपाच्या लोकमंचावर आदित्य ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

‘काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण आमच्यासाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत. निवडणुकीत हार-जीत होत असते, पण जनहिताची कामे जास्त आनंद देतात, त्या कामातून मिळणारे समाधान महत्त्वाचे, असं सांगत समाजकारण आणि.....

Read More

By | 16-Mar-2019

भाडिपाच्या मंचावर युवा नेते 'आदित्य ठाकरे'

आजचा तरुणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. नव्याने राजकारणात येणाऱ्या नव्या  नेतृत्वाकडेही आजची तरुणाई आकर्षित होत आहे. राजकीय प्रचार सभा असो किंवा विविध आंदोलने यात तरुणांचा वाढता सहभाग आहे. युवा सेनेच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे.....

Read More

By | 15-Mar-2019

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका पू्र्ण करणारच: डॉ.अमोल कोल्हे

छत्रपती शिवाजी महारांजांची भूमिका साकारुन आधी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतायत. ऐतिहासिक भूमिकांमध्ये नेहमीच ते आपल्या अभिनयाची छाप पाडतात......

Read More

By Pradnya Mhatre | 25-Jan-2019

Movie Review 'ठाकरे': सिनेमागृहात घुमतेय वाघाची डरकाळी

दिग्दर्शक:  अभिजीत पानसे

कलाकार: नवाजुद्दीन सिध्दीकी, अमृता राव

वेळ: 2 तास

रेटींग : 3.5  मून

हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आणि तमाम शिवसैनिकांचं प्रेरणास्थान. या महाराष्ट्राच्या वाघाची डरकाळी आता सिनेमागृहात घुमतेय. मराठी माणसासाठी आणि.....

Read More

By | 22-Dec-2018

पाहा व्हिडीओ: सचिन तेंडुलकरला बाळासाहेबांची आठवण येते तेव्हा

जमलेल्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो ही एक सिंहगर्जना ऐकताच जमलेल्या शेकडो हिंदूंचा उर अभिमानाने फुलून यायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी कोणी घेतलं किंवा आठवलं तरी उत्साह व चैतन्य संचारतं......

Read More