By Team peepingmoonऊ | November 16, 2022
बालदिनानिमित्ताने महाराष्ट्रातील सुमारे ७० शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाहिला 'सुमी'
आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करणाऱ्या जिद्दी 'सुमी'चा रंजक प्रवास आता प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर अनुभवयाला मिळणार असून नुकत्याच झालेल्या बालदिनाच्या निमित्ताने हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट महाराष्ट्रातील सुमारे.....