By Team peepingmoon | November 17, 2022
Big Boss Marathi 4 - विकास म्हणतोय, “गेम गेम आहे, आम्ही दोघे एकेमकांसाठी competitor आहोत”
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकास अमृताला त्याच म्हणणं पटवून देताना दिसणार आहे. त्याचे म्हणणे आहे, मी खरं सांगतो या घरात मी दाद्या नंतर तिलाच मित्र मानतो. पण कसं आहे ना.....