By Team peepingmoon | May 22, 2021

सचिन पिळगावकर करतायत लाडक्या लक्ष्याला मिस , शेअर केला हा फोटो

आपल्या अफलातून विनोदांसाठी आणि त्यांच्या अचूक टाईमिंगसाठी ओळखला जाणारा मराठी सिनेसृष्टीच्या लाडका लक्ष्याला प्रेक्षक आजही मिस करतात. सुपरस्टार अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे आजही पुन्हा पुन्हा पाहिले जातात. टेन्शन विसरायला लावणा-या त्यांच्या.....

Read More

By Ms Moon | May 21, 2021

सा रे गा मा या स्पर्धेदरम्यान गातानाचा व्हिडियो अवधूत गुप्तेने केला शेअर

दिग्दर्शक, गायक अवधूत गुप्ते सध्या  ‘सुर नवा ध्यास नवा आशा उद्याची’ या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसतो आहे. यादरम्यान तो अनेकदा आठवणी शेअर करताना दिसतो. अवधूतने सारेगमा या शोमधून करिअरची सुरुवात.....

Read More

By Ms Moon | May 21, 2021

प्रिया मराठे या अभिनेत्रीकडून घेतीये भाकरी बनवण्याचं प्रशिक्षण

लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे महाराष्ट्राबाहेर शुटिंग सुरु आहे. बायोबबल पद्धतीने शुटिंग करण्यात भर दिला जातो आहे. अनेक कलाकार यानिमित्ताने घरापासून लांब आहेत. अभिनेत्री प्रिया मराठेही ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या निमित्ताने घरापासून लांब.....

Read More

By Ms Moon | May 21, 2021

International tea day : हे सेलिब्रिटीही आहेत तुमच्या आमच्यासारखे चहा-प्रेमी, पाहा फोटो

चहा. हे नुसतं नाव जरी घेतलं तरी तरतरी आल्यासारखं वाटतं. चहा आवडत नाही असे लोक खुप कमी असतील. भारतीय लोकांसाठी चहा हे केवळ एक पेय नाही तर जीवनाचा भाग आहे......

Read More

By Prerana Jangam | May 21, 2021

Tea Day Special : "अहाहा चहा" म्हणत कलाकारांनी शेयर केलं चहासोबतचं खास नातं, कलाकारांच्या आयुष्यात चहाचं अनन्यसाधारण महत्त्व

चहा अनेकांसाठी आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलाय. पण मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी चहा हा वेगळीच ऊर्जा घेऊन येतं. कलाकार आणि चहाचं नातं वेगळं आहे. त्यांच्यासाठी चहा हा दररोजचा सोबती बनलाय. अशाच.....

Read More

By Ms Moon | May 21, 2021

संजय लीला भन्साळींच्या ‘हीरा मंडी’ मध्ये दिसणार माधुरी दीक्षित?

पीपिंगमूनने तुम्हाला यापुर्वीच सांगितलं होतं की संजय लीला भन्साळी हीरा मंडी या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची नेटफ्लिक्ससाठी निर्मिती करत आहेत. गेली 13 वर्षं या प्रोजेक्टबाबतच्या चर्चा सुरु आहेत. एका लिडींग डेलीनुसार हुमा कुरेशी.....

Read More

By Pradnya Mhatre | May 21, 2021

आम्ही दोघी ! या आहेत मराठी कलाविश्वातील बहिणींच्या प्रसिध्द जोड्या

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार.....

Read More

By Bollywood Reporter | May 21, 2021

‘त्या’ लीक व्हिडियोबाबत राधिका आपटेने सोडलं मौन, म्हणते मी चार दिवस घरातून बाहेर पडले नाही

गुणी अभिनेत्रींमध्ये राधिका आपटेचं नाव सर्वात वर येतं. राधिकाने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. राधिकाने नुकताच एक किस्सा शेअर केला आहे. एका व्हिडियो क्लीपमुळे राधिकाला लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना.....

Read More