By Pradnya Mhatre | September 16, 2021
PeepingMoon Exclusive: दरवर्षी लालबागच्या राजाचं न चुकता दर्शन घेते - ऋतुजा बागवे
सर्वत्र गणरायाचं जल्लोषात आगमन झालं आहे. गणपतीचे हे दहा दिवस भक्तीमय आनंद आणि हर्षोल्हास घेऊन प्रत्येकाला सुखावून टाकतायत. बाप्पाच्या सेवेत सर्वच तल्लीन झाले आहेत. नांदा सौख्य भरे, चंद्र आहे साक्षीला.....