By miss moon | July 07, 2020
मालिकेच्या सेटवर राणादा अशी घेत आहे काळजी, असे पाळले जात आहेत नियम
कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉक़डाउनमुळे जवळपास तीन ते चार महिने मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद होतं. मात्र सरकारच्या परवानगीनंतर आता चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे काही मालिकांचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे......