By miss moon | June 27, 2020
दबंग सलमान खानने शेयर केला शर्टलेस फोटो, फोटो पाहून तरुणी फिदा
दबंगमिया सलमान खानला शर्टलेस पाहणं हे काही नवीन राहिलेलं नाही. मग ते त्याच्या सिनेमांमध्येही आत्तापर्यंत बराचवेळा पाहायला मिळालय. पण शर्टलेस लुक फिट दिसावा यासाठी सलमान नेहमीच त्याच्या फिटनेसकडे लक्ष देत.....