By Ms Moon | June 16, 2021

अंतरा आणि मल्हारची हटके कहाणी दिसणार जीव माझा गुंतलामध्ये

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात कधी आनंदी - सुखकर असतात, आल्हाददायक असतात तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो कारण ते पहिल्या नजरेत जुळलेलं किंवा.....

Read More

By Ms Moon | June 16, 2021

आता ऑनलाईन नाही तर शंतनू-शर्वरीचं होणार खरंखुरं शुभमंगल, पाहा पात्रिका

'शुभमंगल ऑनलाईन' ही आजच्या डिजीटल युगातल्या ऑनलाईन लग्नाची कहाणी घेऊन आपल्यासमोर आली. सुयश टिळक आणि सायली संजीव ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडली. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू.....

Read More

By Ms Moon | June 16, 2021

अभिनेत्री रुपाली भोसले आणि अभिषेक देशमुखने घेतली करोनाची लस

करोनाच्या भयानक प्रसारावर लसीची मात्रा काही अंशी का होईना प्रभावी ठरते आहे. त्यामुळे सगळ्यांचा कल करोना प्रतिबंधक लस घेण्याकडे आहे. अनेक कलाकारही स्वत: लस घेत आहेत. याशिवाय चाहत्यांना करोना लस.....

Read More

By Ms Moon | June 16, 2021

ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री स्वातिलेखा सेनगुप्ता यांचं निधन

बंगाली रंगभूमीशी जोडलेल्या अभिनेत्री स्वातिलेखा सेनगुप्ता यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने बंगाली कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे. स्वातिलेखा या गेले काही दिवस किडनी विकाराने त्रस्त होत्या. अनेक कलाकारांनी सोशल मिडियाच्या.....

Read More

By Ms Moon | June 16, 2021

टीआरपीमध्ये या मालिकेने पटकावला पहिला नंबर, पाहा कोणती आहे ही मालिका

टीआरपी रेटिंगमुळे मालिकांची प्रेक्षकांमधली लोकप्रियता लक्षात येत असते. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त अर्थातच तिचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा असतो. यंदाचा टीआरपी रिपोर्ट मात्र हटके आहे. यात नंबर एकला आहे ‘मुलगी झाली.....

Read More

By miss moon | June 16, 2021

पाहा Video : 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेचे 250 भाग पूर्ण, कलाकारांनी मानले प्रेक्षकांचे आभार

मराठी टेलिव्हिजन विश्वात कायम विविध विषयांवर मालिका पाहायला मिळाल्या आहेत. यंदाही विविध मालिकांच्या गर्दीत काही मालिका या लक्षवेधी ठरत आहेत. यापैकीच एक मालिका आहे 'सुंदरा मनामध्ये भरली'. मालिकेचा वेगळा विषय.....

Read More

By Bollywood Reporter | June 16, 2021

बंगाल निवडणुकीतील प्रक्षोभक भाषणासाठी वाढदिवसादिवशीच मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी

वाढदिवसादिवशीच मिथुन चक्रवर्ती यांच्यावर पोलिस चौकशीला सामोरं जाण्याचा प्रसंग निर्माण झाला आहे. उत्तरी कोलकातामधील माणिकताळा पोलिस स्टेशनच्या अधिका-यांनी मिथुन यांची चौकशी केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्य़ान, मिथुन यांच्यावर प्रक्षोभक.....

Read More

By miss moon | June 16, 2021

अभिनेता विराजस कुलकर्णीने केलं 'बाई बाई चॅलेंज', 52 दिवसांनी घेतला मालिकेच्या या सेटचा निरोप

सध्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक होतय. मात्र लॉकडाऊन सुरु असताना विविध गोष्टींवर निर्बंध ठेवण्यात आले होते. मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरणही बंद ठेवण्यात आलं होतं. म्हणूनच काही मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर करण्यात आले......

Read More