By Ms Moon | June 15, 2021

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजय याचं अपघाती निधन

कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 38 वर्षांचे होते. आपल्या बाइकवरून घरी येत असताना अचानक त्यांची बाइक घसरून मोठा अपघात घडला होता. शुक्रवारी रात्री हा अपघात.....

Read More

By Bollywood Reporter | June 15, 2021

अभिनेता पर्ल वी पूरीला 11 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर वसई कोर्टाने मंजूर केला जामिन

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला प्रसिध्द टीव्ही अभिनेता पर्ल वी पुरी   याला जामीन मंजूर झाला आहे. वसई सत्र न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. वसई न्यायालयाने त्याची 11 दिवसांच्या.....

Read More

By Team peepingmoon | June 15, 2021

एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील पोस्ट मराठी अभिनेत्याला पडली महागात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या बराच वाद सुरु आहे.  वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यक्तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही व्यक्ती अभिनेता मयुरेश कोटकर असून त्याला रविवारी.....

Read More

By Ms Moon | June 15, 2021

'गाथा नवनाथांची' या पौराणिक मालिकेत व्हीएफएक्सच्या मदतीने उलगडणार अनेक प्रसंग

कलियुगात जेव्हा  असुरी शक्ती मनुष्यावर वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. 'गाथा नवनाथांची' ही मालिका २१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा.  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'गाथा नवनाथांची' या मालिकेतून आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना  नाही. त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे.

काही प्रसंग दाखवण्यासाठी व्हीएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत व्हीएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे या मालिकेतील व्हीएफएक्स हा एक महत्त्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे.

        View this post on Instagram                      

Read More

By Ms Moon | June 15, 2021

या मराठी अभिनेत्रीचं स्वप्न सत्यात उतरलं, शेअर केला खास फोटो

स्व-कमाईची कुठलीही पहिली गोष्ट ही प्रत्येकासाठी खुप खास असते. मग ते घर असो किंवा गाडी. असाच एक जबरदस्त कारनामा या मराठी अभिनेत्रीने केला आहे. ही अभिनेत्री म्हणजेच वनिता खरात. महाराष्ट्राची.....

Read More

By Ms Moon | June 15, 2021

'तुझं लग्न झालंय का?', या चाहत्याच्या प्रश्नावर भाग्यश्री मोटेने दिलं आश्चर्यचकित करणारं उत्तर

चाहत्यांना आजकाल त्यांच्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची सहज संधी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळते. आस्क मी एनिथिंग या सेशनचा अनेक सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अनेकदा वापर करताना दिसतात. त्यामुळे.....

Read More

By Bollywood Reporter | June 15, 2021

27 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा 'बेलबॉटम'

बेलबॉटम  हा अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा आता ओटीटीवर नाही तर थेट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला  येतोय. अक्षयच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. करोना लॉकडाऊनंतर अनलॉकमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणारा बेलबॉटम हा पहिला सिनेमा.....

Read More

By Ms Moon | June 15, 2021

‘जय भवानी जय शिवाजी’ या आगामी मालिकेत अजिंक्य देव साकारणार बाजीप्रभू देशपांडे

 ‘जय भवानी जय शिवाजी’ या आगामी मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव.....

Read More