By miss moon | May 08, 2021

पाहा Video : 'रंग माझा वेगळा' मालिकेत सौंदर्या घेणार दीपाचा शोध ?

'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. कार्तिकने दीपाच्या चारित्र्यावर संशय घेतला ज्यामुळे दीपा घर सोडून निघून गेलीय. तर आदित्य आणि श्वेता सौंदर्याला शहरापासून लांब घेऊन आलेत......

Read More

By miss moon | May 08, 2021

विनोदवीर समीर चौगुले यांनी शेयर केला हा थ्रोबॅक फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अखंड महाराष्ट्राचं घरबसल्या मनोरंजन करतोय. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये.....

Read More

By Bollywood Reporter | May 08, 2021

अभिनेत्री कंगनाला झाला करोना, घरातच झाली क्वारंटाईन

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौतला करोनाची लागण झाली आहे. सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिलीय. तसंच ती खबरदारी म्हणून घरातच.....

Read More

By miss moon | May 08, 2021

पाहा Video : शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर म्हणते "हे ही दिवस जातील"

सध्या कोरोना काळात राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशा बिकट परिस्थितीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक जण सकारात्मक संदेश देत आहेत. तर कुणी सगळ्यांना घरी.....

Read More

By Ms Moon | May 08, 2021

यश-गौरीच्या प्रेमाला आला बहर, पाहा हा रोमॅण्टिक व्हिडीओ

'आई कुठे काय करते' या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. ही एक कौटुंबिक मालिका असून अनेकांना आपल्या कुटुंबाचीच ही गोष्ट वाटते.  या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले.....

Read More

By Ms Moon | May 08, 2021

या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा !

मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करणा-या सई लोकुरला खरी प्रसिध्दी मिळाली ती बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे. या रिएलिटी शोमुळे सईचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. सई सोशल मिडीयावर.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | May 07, 2021

या अभिनेत्रींच्या समर लूकची आहे चर्चा, तुम्ही कोणता फॉलो करणार?

सध्या उन्हाळा मी म्हणताना दिसतो आहे. आपल्यापैकी अनेकजण घरात असले तरी उन्हाळ्याचा दाह जाणवल्याशिवाय रहात नाही. पण सगळे घरात असले तरी स्टायलिश दिसण्याला अजिबात मनाई नाही. हाच नियम आपले सेलिब्रिटी.....

Read More

By Ms Moon | May 07, 2021

चिमुकल्या समीषासह शिल्पा शेट्टीचं कुटुंब करोनाच्या जाळ्यात

देशभरात करोनाने आपलं जाळं विणलं आहे. अनेकांनी या लढाईत प्राण गमावले आहेत. करोनाने अनेक गुणवंत कलाकरांना आपल्यातून हिरावून नेलं आहे. अनेक सेलिब्रिटी करोनाशी झगडत आहेत. सुपरफिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण.....

Read More