By Amruta Chiranjivi Chougule | November 03, 2020

या कारणासाठी अलका कुबल यांनी मागितली माफी, पाहा व्हिडीओ

सध्या ‘आई माझी काळूबाई’ आणि अलका कुबल हे नाव वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या ऐवजी वीणा जगतापची निवड करण्यात आली होती. प्राजक्ताच्या सेटवरील वागण्याला.....

Read More

By Team peepingmoon | November 03, 2020

PeepingMoon Exclusive: बॉलिवूडचे ज्येष्ठ PRO राजू करिया यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन

बॉलिवूडचे प्रसिध्द पीआरओ राजू करिया यांचं निधन झालं. हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची मुलगी सोनल करिया हिने त्यांच्या निधनाची माहिती दिली.  राजू करिया यांनी जवळपास पन्नास वर्ष बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम.....

Read More

By Bollywood Reporter | November 03, 2020

दिवाळीनंतर सुरु होणार अजय देवगण आणि संजय दत्तच्या ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’च्या शुटिंगला सुरुवात

करोनाच्या प्रकोपामुळे अजय देवगणच्या ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ चं शुटिंग थांबवावं लागलं होतं. आता आठ महिन्यांनी सिनेमाचं कास्ट आणि क्रू पुन्हा एकदा शुटिंगसाठी सज्ज होत आहे. सध्या संजय दत्त,.....

Read More

By Team peepingmoon | November 03, 2020

आदिनाथ कोठारे लवकरच ह्या प्रसिध्द बॉलिवूड दिग्दर्शकासोबत घेऊन येतोय नवीन प्रोजेक्ट

मराठी सिनेसृष्टीतला हॅण्डसम हंक अभिनेता आदिनाथ कोठारेने आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत दिग्दर्शनातसुध्दा पदार्पण केलं. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या आणि आदिनाथचं दिग्दर्शन असलेल्या पाणी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारसुध्दा मिळाला. सर्वत्रच ह्या.....

Read More

By Ms Moon | November 03, 2020

Video: कारभारी लयभारी! शनायाच्या घरी गॅरी करी चाकरी

माझ्या नव-याची बायको ही धम्माल आणि कुरघोडी यांनी भरपूर असलेली मालिका गेली कित्येक वर्ष रसिकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतली गुरुनाथ, राधिका आणि शनाया या पात्रांसोबतच इतर व्यक्तिरेखांनीसुध्दा आपली ओळख निर्माण.....

Read More

By Ms Moon | November 03, 2020

कॅप्शनला एकाच गाण्याचे शब्द असतील.., पण घ्या पदरात म्हणत प्राजक्ताने शेअर केले सुंदर फोटो

मराठी  सिनेमे , मालिका, ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध अपडेट्स चाहत्यांशी शेअर करते......

Read More

By Bollywood Reporter | November 03, 2020

नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवानला करोनाची लागण

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले  आहे. विवानने एका इंग्रजी  वेबसाइटला यासंदर्भातील माहिती दिली आहे. “होय, माझी तब्येत बरी नाही कारण मला करोनाची लागण झाली.....

Read More

By Ms Moon | November 03, 2020

नवं-कोरं रोमॅण्टिक गाणं रसिकांच्या भेटीला, पाहा Video

नवं-कोरं रोमॅण्टिक गाणं रसिकांच्या भेटीला  आलं आहे. योगेश तवार आणि उर्मिला जगताप हे कलाकार या गाण्यात झळकले आहेत. या गाण्याची निर्मिती योगेश तवार यांनी केली असून झी युवा संगीत सम्राट.....

Read More