By Ms Moon | November 02, 2020

म्हणून लतिका म्हणजेच अक्षयाला सोडावी लागली गोव्याची ट्रीप अर्धवट

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते साध्या, गोड लतिकाने. अभिनेत्री अक्षया नाईक लतिकाच्या भूमिकेत दिसते आहे.  अभ्या.....

Read More

By Ms Moon | November 02, 2020

सोनाली कुलकर्णीचा फेस्टिव्ह लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावरुन सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिच्या स्पेशल लुक्सची पर्वणी नेहमीच चाहत्यांना मिळते. 

आता दिवाळी उंबरठ्यावर येऊन.....

Read More

By Ms Moon | November 02, 2020

‘तारक मेहता...’ मालिकेतील या कलाकाराबाबत पसरवल्या जात आहेत अफवा, दिलं हे स्पष्टीकरण

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांच्या खास आवडीची आहे. कौटुंबिक प्रकारात मोडणा-या या डेलीसोपचे चाहते अनेक आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा खास असा चाहता वर्ग आहे.  पण या मालिकेत.....

Read More

By miss moon | November 02, 2020

'समांतर - 2'च्या चित्रीकरणाला सुरुवात, लवकरच सिरीज येणार भेटीला

अभिनेता स्वप्निल जोशीने 'समांतर' या वेबसिरीजमधून वेब सिरीज प्लॅटफॉर्ममध्ये डेब्यु केला होता. त्याच्या या डेब्युला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वि. वा. शिरवाडकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित ही वेब सिरीज.....

Read More

By Ms Moon | November 02, 2020

आणि मराठी कलाकारांची ही टीम लंडनमधून झाली 'छूमंतर'

'छूमंतर' या हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणा-या आगामी सिनेमाच्या  चित्रीकरणासाठी अनेक कलाकार गेले काही दिवस लंडनमध्ये होते. अनलॉक काळात सुरु असलेल्या त्यांच्या या शूटींग शेड्यूलमधून ते चाहत्यांशी लंडनमधले.....

Read More

By Rahul Raut | November 02, 2020

Exclusive: दिनेश विजानच्या आगामी ‘दसवी’मध्ये भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेत दिसणार अभिषेक बच्चन

पीपिंगमूनने तुम्हाला काही दिवसांपुर्वीच सांगितलं होतं की, अभिषेक बच्चन दिनेश विजानच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिषेक या सिनेमात भ्रष्ट, अ‍शिक्षित.....

Read More

By miss moon | November 02, 2020

पाहा Video : अनिरुद्धला अद्दल घडवण्यासाठी संजनाच्या पतिची अरुंधतीला मदत ?

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अनिरुद्धला अद्दल घडवण्यासाठी संजनाचा पति शेखर पुढे सरसावला आहे. म्हणूनच शेखरने नुकतीच अरुंधतीची भेट घेतली आहे. अरुंधतीने अनिरुद्धला घटस्फोट द्यायचा नाही असं शेखरने.....

Read More

By Ms Moon | November 02, 2020

खणाच्या साडीत अभिनेत्री सोनाली खरेच्या सौंदर्याला लागले चार चॉंद, पाहा Photos

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री सोनाली खरे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओंच्या माध्यामांतून चाहत्यांशी कनेक्ट राहणारी सोनाली ही किती.....

Read More