By miss moon | August 12, 2021

पाहा Video : सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरेचा Friends डायलॉगवर केलेला हा व्हिडीओ पाहिलात का ?

सोशल मिडीयावर फ्रेंड्स या प्रसिद्ध इंग्रजी मालिकेच्या डायलॉगवर व्हिडीओ केले जातात. अनेक सेलिब्रिटी मंडळीही या डायलॉगवर व्हिडीओ करताना दिसतात. सध्या इन्स्टाग्रावर रीलचा ट्रेंड आहे. डान्स, डायलॉग आणि विविध गोष्टींवर व्हिडीओ.....

Read More

By Team peepingmoon | August 12, 2021

'मोगॅम्बो खुश हुआ!' असं म्हणत अभिनेता प्रशांत दामले यांची ठाकरे सरकारसाठी खास पोस्ट

करोना लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये राज्यसरकारने हळूहळू टप्याटप्याने सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केलीय. उद्योगधंदे, खासगी कार्यालये, हॉटेल, मॉल्स, जीम हे रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे.....

Read More

By Team peepingmoon | August 12, 2021

टीआरपीचा खेळ सारा ! देवमाणूस ते माझा होशील ना, या मराठी मालिका होणार बंद

छोटा पडदा म्हटलं की इथे, सर्व टीआरपीचा खेळ चालतो. एखादी मालिका किंवा कार्यक्रम मोठा गाजावाजा करत छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण त्यांच्या यशाची आणि तग धरुन राहण्याची दोरी ही प्रेक्षकांच्याच हातात.....

Read More

By Prerana Jangam | August 12, 2021

पाहा Video : हिंदीतील ही प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका मराठी रिएलिटी शोमध्ये बनली कॅप्टन, खास बातचीत

'मी होणार सुपरस्टार - जल्लोष डान्सचा' या डान्स रिएलिटी कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अभिनेता अंकुश चौधरी या कार्यक्रमाचा परिक्षक आहे तर वैभव आणि कृती महेश हे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक या.....

Read More

By miss moon | August 12, 2021

पाहा Trailer : सुव्रत जोशी 'जॉबलेस' का होतो? या वेबसिरीजमधून मिळणार उत्तर

सारं काही सुरळीत सुरु असताना अचानक तुमचा जॉब गेला तर? बिझनेस ठप्प झाला तर? अशा वेळी संपूर्ण आयुष्याचे गणितच बिघडून जाते. माणसाची मानसिक स्थिती ढासळू लागते आणि पैसे कमावण्याच्या नादात, उतावळेपणात अनेकदा.....

Read More

By Team peepingmoon | August 12, 2021

पाहा Photos: ती कोण होती? हे तिला समजले आणि खेळ बदलला

लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’त ‘अनघा’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर एक नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील तिचे लुक्स  प्रचंड चर्चेत आहेत. 

मराठमोळ्या साजात सजलेली अश्विनी खुपच.....

Read More

By Team peepingmoon | August 12, 2021

मराठी सिनेमा 'रूप नगर के चीते'चं शूटींग अंतिम टप्प्यात

कोरोना काळामुळे अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. पण आता अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुन्हा चित्रीकरणाला वेग आला आहे. अनेक नवे आणि दर्जेदार चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी.....

Read More

By Ms Moon | August 12, 2021

नाटकाच्या सेट चोरीच्या आरोपावर श्रेयस तळपदेचं अधिकृत स्टेटमेंट, म्हणतो...

 निर्माते राहुल भंडारे यांनी त्यांच्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकाचा सेट (नेपथ्य) चोरीला गेला असल्याची तक्रार शिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे.  'करोनामुळे सध्याच्या लॉकडाउनच्या काळात नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या 'अलबत्या गलबत्या' या.....

Read More