By Ms Moon | August 11, 2021

डिंपल को सिंपल मत समझना ! पाहा 'देवमाणूस' फेम अस्मिता देशमुखचे हे फोटो

देवमाणूस मालिकेत देवी सिंगच्या काळ्या कारनाम्यांना खतपाणी घालणारी आणि बडी हिरोईन बनण्याचं स्वप्न बघणारी सर्वांची लाडकी डिंपल महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. टोन्याची ही लाडकी दीदी सतत डिंपल को सिंपल मत समझना.....

Read More

By miss moon | August 11, 2021

पतिच्या वाढदिवसाला मयुरी देशमुखने कविता लिहून शेयर केल्या भावना, मागील वर्षी पतिने केली होती आत्महत्या

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या आयुष्यात मागील वर्षी दु:खाचा डोंगर कोसळला होता. मागील वर्षी जुलै महिन्यात मयुरीचा पती आशुतोषने आत्महत्या केली होती. आशुतोष काही काळापासून नैराश्येत असल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं.....

Read More

By Ms Moon | August 11, 2021

गौरीच्या पहिल्या मंगळागौरीत येणार का विघ्न, पाहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं'

श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. गौरीची पहिलीच मंगळागौर.....

Read More

By miss moon | August 11, 2021

"ती परत आलीये..." मधील हा थरकाप उडवणारा चेहरा पाहिलात का ?

'ती परत आलीये' या आगामी मालिकेची चर्चा सर्वत्र चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे ती म्हणजे नक्की कोण आहे? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून.....

Read More

By miss moon | August 11, 2021

पाहा Video : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत प्रार्थना - श्रेयसची दिसतेय अशी केमिस्ट्री

झी मराठी वाहिनीवर लवकरच नव्या मालिकांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्रेक्षकांचे आवडते कलाकार या आगामी नव्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. यापैकीच एक मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. या मालिकेची प्रेक्षकांना.....

Read More

By प्रज्ञा म्हात्रे | August 11, 2021

PeepingMoon Exclusive: जातीव्यव्सथेवर सिनेमे करण्याची आज गरज भासते, हीच आपली शोकांतिका - रिंकू राजगुरु

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. आपल्या पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. सैराटनंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे.....

Read More

By Ms Moon | August 11, 2021

..आणि अरुंधतीने केली संजनाची बोलती बंद, पाहा हा Video

आई कुठे काय करते या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. अखेर अनिरुध्द आणि अरुंधतीचा घटस्फोटही झालाय. अरुंधती देशमुखांचं घर सोडून गेल्याने सर्वचजण या.....

Read More

By Team peepingmoon | August 11, 2021

पाहा इशा केसकरचा बोल्ड आणि ब्युटिफुल अंदाज

आधी साधी-भोळी बानूबया म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि त्यानंतर नटखट अंदाजात हॉट आणि बोल्ड अवतारात शनाया म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री इशा केसकरने मालिकाविश्वात अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं.

इशा.....

Read More