By Ms Moon | August 11, 2021

सुफळ संपुर्ण होणार प्रेम कहाणी, बांधली जाणार स्वीटू आणि ओमची लग्नगाठ

'येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत आता रंजक वळण आलं आहे. या मालिकेत अनेक वळणं आली. ओम आणि स्वीटूच मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास रंगतदार होता. या दोघांच्या प्रेमात अनेक अडचणी.....

Read More

By Ms Moon | August 11, 2021

गायिका प्रियांका बर्वे म्हणते, ‘हे माझ्यासाठी डोहाळे जेवणाचं गिफ्ट’

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे सगळेच घरी होते. या दरम्यान प्रियांका बर्वेने चक्क घरीच एक गाणं रेकॉर्ड केलं. विशेष म्हणजे गर्भवती असताना तिने कृष्णावरील या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. या रेकॉर्डिंगची गोष्ट सांगताना.....

Read More

By Ms Moon | August 11, 2021

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘ 20 वर्षं झाली तरी आनंद ओसरत नाहीये’

यारी-दोस्तीवर बेतलेला सिनेमा दिल चाहता है ने नुकतीच 20 वर्षं पुर्ण केली आहेत. या सिनेमाची खास आठवण अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केली आहे. सोनाली म्हणते, ‘हा सिनेमा माझ्यासाठी खुप महत्त्वाचा.....

Read More

By Ms Moon | August 11, 2021

‘ती परत आलीये’ मालिकेत दिसणार आहे ही अभिनेत्री

सध्या चर्चा आहे ती ‘तिची’. झी मराठी वाहिनीवर ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना चांगलंच घाबरवलं. या मालिकेच्या प्रोमोमध्ये आता एक भयानक चेहराही दिसतो आहे. आता पर्यंत मालिकेत विजय कदम.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | August 11, 2021

प्रियदर्शन जाधवच्या आगामी ‘लवसुलभ’चं शुटिंग पुर्ण

अभिनेता, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आगामी लव सुलभ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रियदर्शन सांभाळतो आहे. या सिनेमाचं शुटिंग नुकतंच पुर्ण झालं आहे. प्रियदर्शनने पोस्ट करत याबाबतची माहिती.....

Read More

By Prerana Jangam | August 11, 2021

पाहा Video : अभिनेत्री निशिगंधा वाड सांगतायत 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत जिजामाता साकारण्याचा अनुभव

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेतून अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारतायत अभिनेत्री निशिगंधा वाड. या निमित्ताने पहिल्यांदाच मालिकेत अशा पद्धतिची भूमिका साकारण्याचा.....

Read More

By Prerana Jangam | August 11, 2021

पाहा Video : स्पर्धकांसोबत अंकुश चौधरीलाही होतेय मंचावर डान्स करण्याची इच्छा, 'मी होणार सुपरस्टार'च्या निमित्ताने गप्पा

आजवर विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता अंकुश चौधरी आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारेय. मी होणार सुपरस्टार या डान्स रिएलिटी शोमधून अंकुश चौधरी परिक्षकाच्या खूर्चीत बसलाय. या कार्यक्रमाच्या.....

Read More

By Ms Moon | August 11, 2021

रवी जाधव यांनी शेअर केली कच्चा लिंबू सिनेमाची ही आठवण, केलं आगामी प्रोजेक्टचं सुतोवाच

‘कच्चा लिंबू’ सिनेमातून दिग्दर्शक रवी जाधव यांनी अभिनयात पदार्पण केलं. या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. या सिनेमाने नुकतीच चार वर्षं पुर्ण केली आहेत. रवी यांनी जाधव या सिनेमाची आठवण शेअर.....

Read More