By Ms Moon | August 13, 2021

फोटोतल्या या मराठी अभिनेत्रीला ओळखणं झालंय कठिण

सर्वच कलाकार हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. विविध फोटोशूटमधून ते रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतात. कधी कधी कलाकार आपले बालपणीचे किंवा आयुष्यातील त्या दिवसांचे फोटो पोस्ट करतात जेव्हा त्यांनी नाव.....

Read More

By Ms Moon | August 13, 2021

विदर्भातील ही मराठमोळी मुलगी झळकली अक्षयसोबत

मनोरंजनविश्वातल्या चंदेरी दुनियेत चमकण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न मेहनत व जिद्दीच्या बळावरच पूर्ण होतं. अनेकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील, लहान-मोठ्या भागांतील मुलं-मुली हे स्वप्न पाहतात,पण प्रत्येकाचंच ते पूर्ण होतं.....

Read More

By Ms Moon | August 12, 2021

कोल्हापूर शहराचं नाव बदलून कलापूर ठेवण्याची सचिन पिळगावकर यांची मागणी

मराठी सिनेसृष्टीने बाळसं कुठं धरलं असेल तर ते कोल्हापुरात. चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांनी मराठी सिनेसृष्टी कोल्हापुरात रुजवली आणि वाढवली. त्यामुळेच सचिन पिळगावकर यांनी कोल्हापुरचं कलापूर असं नामांतरण करण्याची मागणी केली.....

Read More

By Ms Moon | August 12, 2021

भरत जाधव यांनी केदार यांच्यासोबतचा हा फोटो शेअर करत दिल्या युवा दिनाच्या शुभेच्छा

आज आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे. कोणत्याही देशाचं भविष्य म्हणून त्या देशातील युवा वर्गाकडे पाहिलं जातं. युवकांच्या समस्या त्यांच्यापुढील वातावरण याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अभिनेता भरत जाधव यांनी.....

Read More

By Ms Moon | August 12, 2021

Elephant day: सायली संजीवने ही पोस्ट शेअर करत दिला महत्त्वाचा संदेश

आज जागतिक हत्ती दिवस आहे. कळपाने राहणा-या या शाकाहारी प्राण्याच्या संवर्धन आणि जतन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आजच्या दिवसाचं औचित्य साधत अनेक सेलिब्रिटींनी आपल्या भावना जाहीर केल्या आहेत. पण अभिनेत्री.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | August 12, 2021

अभिनेत्री शिवानी सोनारला मिळाली या अभिनेत्रीकडून कौतुकाची थाप

‘राजा राणी ची गं जोडी’ मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी राणी म्हणजे संजीवनी. संजीवनीची भूमिका साकारणारी शिवानी आज घराघरात लोकप्रिय आहे.  अवखळ मुलगी, समंजस पत्नी आणि जबाबदार पोलिस अधिकारी यामध्ये.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | August 12, 2021

Elephant day : पुजा सावंत म्हणते, ‘त्यांचा विश्वास संपादन करता आला यासाठी मी सुदैवी’

अभिनेत्री पुजा सावंत प्राण्यांच्या हक्काबाबत जागरुक असते. अनेकदा ती रेस्क्युमध्येही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. पण पुजाची हत्तींसोबत खास मैत्री आहे. पुजाने ‘जंगली’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. यामध्ये तिने माहुताची व्यक्तिरेखा.....

Read More

By Ms Moon | August 12, 2021

‘वीरे दी वेडिंग’ मध्ये दिसलेली ही अभिनेत्री झळकतीये या मराठी सिरीजमध्ये

मराठी कलाकार हिंदी सिनेमा आणि सिरीजमध्ये दिसणं आता नवीन नाही. पण हिंदी कलाकारांनाही मराठी सिनेमा खुणाऊ लागला आहे. वीरे दी वेडिंग, कुली नं. 1, वेक अप सिड या सिनेमांतून प्रेक्षकांच्या.....

Read More