By Ms Moon | July 23, 2021
सासरच्या घरातील या व्यक्तींना अमृता सुभाष मानते गुरुस्थानी
आयुष्यात गुरुचं महत्त्व वादातीत आहे. जीवनातील प्रत्येक वळणावर दिशा देणारा मार्ग दाखवणारा गुरु प्रत्येकाच्या जीवनात असतोच. अभिनेत्री अमृता सुभाषनेही गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीबाबत पोस्ट शेअर केली आहे. अमृता म्हणते, ‘गुरुपौर्णिमा ......