By Team Peeping Moon | 01-Mar-2020

Exclusive : सलमानच्या ‘टायगर 3’च्या शुटींगला पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणार सुरुवात?

बॉलिवूड भाईजान सलमान खान लवकरच टायगर फ्रेंचायझीच्या 3 भागासह चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह माहितीनुसार सलमान सध्या एक्शनपॅक राधेच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण ‘कभी ईद कभी दिवाली’नंतर तो.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 07-Jun-2019

‘भारत’च्या कमाईची घोडदौड तिस-या दिवशीही सुरुच

ईददिवशी रिलीज झालेला सलमानचा सिनेमा हिट असणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही. सलमान-कतरिनाचा ‘भारत’ बॉक्स ऑफिसवर जादू करण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजदिवशीही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला होता. दुस-या.....

Read More

By | 12-May-2019

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांची ‘या’ प्रसिद्ध जोडीला एकत्र आणण्याची इच्छा

दिग्दर्शक अली अब्बास जफर सध्या ‘भारत’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या दरम्यान आणखी एका महत्त्वाच्या बाबीचा खुलासा जफर यांनी केला आहे. जफर अनेक वर्षांपासून सलमान खान आणि शाहरुख खान यांना.....

Read More

By | 09-May-2019

'भारत’मधील सलमान आणि कतरिनाचं हे नवीन गाणं तुम्ही पाहिलंत का?

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमाचं नवं गाणं ‘ऐथे आ’ हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर आधारित हे गाणं असून या गाण्यात.....

Read More

By | 25-Apr-2019

सलमान खानच्या 'भारत'मध्ये वरुण धवनचा कॅमिओ, दिग्दर्शकाने सांगितली ही गोष्ट

बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या बहुचर्चित 'भारत' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच 'भारत' ट्रेलर उलगडला आणि ह्या दमदार ट्रेलरने प्रेक्षकांना भुरळच घातली. कतरिना कैफ आणि सलमान खान ही.....

Read More

By | 16-Apr-2019

उलगडलं 'भारत'चं दुसरं पोस्टर, सलमान दिसतोय खुप तरुण

वयोवृध्द सलमान खान पाहिल्यानंतर आता भारत सिनेमाचं दुसरं पोस्टर उलगडलं आहे. ह्यात सलमान खान खुपच तरुण दिसतोय. इतका तरुण की त्य़ाच्या सध्याच्या वयापेक्षाही जास्त तरुण. तर काल प्रदर्शित झालेल्या भारतच्या.....

Read More

By | 04-Mar-2019

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत'मध्ये सोनाली कुलकर्णी, ट्वीट करून मानले आभार

मराठी कलाकार कोणत्याही माध्यमात कोणत्याही भाषेतील सिनेमात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण करतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही त्याला अपवाद नाही. सोनालीने आजवर अनेक मराठी आणि अमराठी सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. https://twitter.com/sonalikulkarni/status/1102220505971449857 सध्या.....

Read More

By | 02-Feb-2019

सलमान खान आणि कतरिना करणार 'भारत'मध्ये लग्न

बॉलिवूड दबंग सलमान खानचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'भारत' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. यात पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना ही सिझलिंग जोडी एकत्र झळकतेय. टायगर जिंदा.....

Read More

By | 25-Jan-2019

नावाचा आणि देशाचा अभिमान बाळगण्यास शिकवणार सलमान खानचा ‘भारत’, टीझर रिलीज

सलमानला २०१८ म्हणावं तसं बरं गेलं नाही. त्याच्या रेस ३ ने दणकून आपटी खाल्ली. या सिनेमाची सोशल मिडियावर देखील खिल्ली उडवली गेली. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना त्याच्या दमदार आगमनाची प्रतिक्षा होती. ही.....

Read More

By | 02-Oct-2018

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’मध्ये झळकणार वरुण धवन

सलमान खान स्टारर आणि अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत सिनेमाचं पहिलं शुटींग शेड्यूल माल्टा येथे पूर्ण झालं असून लवकरच या सिनेमाचं दुसरं शेड्यूल अबू धाबी येथे होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे.....

Read More