By miss moon | 17-Mar-2021

अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणीला अटक, पुण्यात सायबर पोलिसांची कारवाई

पुणे सायबर पोलिसांनी नुकतीच मोठी कारवाई केली आहे. भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये यातून वाचवण्यात आले आहे. बँकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती, डेटा चोरून विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अटक.....

Read More

By miss moon | 23-Jun-2020

या सोहळ्याला सोनाली कुलकर्णी पोहोचली होती ‘हिरकणी’च्या रुपात 

'हिरकणी' हा मराठी सिनेमा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या करियरमधील खास आणि महत्त्वाचा सिनेमा आहे आणि तो कायम राहील. या सिनेमाशी जोडलेल्या आठवणीही सोनालीसाठी खास आहे.  या सिनेमाचा रुपदर्शन सोहळा पुण्यात पार पडला.....

Read More

By Ms Moon | 09-Jun-2020

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला येत आहे या गोष्टीची प्रचंड आठवण

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनच्या आधीपासूनच फियान्से कुणाल बनोडेकरसोबत दुबईत आहे. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून दुबईत असलेली सोनाली सध्या बऱ्याच गोष्टी मिस करत आहे. इतके दिवस घरापासून दूर असलेल्या सोनालीला बऱ्याच.....

Read More

By Ms Moon | 18-Mar-2020

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील मुळशी तालुक्यातील जमिनीची विक्री स्व फायद्यासाठी  करुन १४ जणांना फसविल्याचा त्यांच्यावर.....

Read More

By Ms Moon | 11-Feb-2020

धक्कादायक! पुण्यात ज्वेलर्सच्या दुकानातून अंगठी चोरताना अभिनेत्री सीसीटीव्हीत कैद

एका ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याची अंगठी चोरताना एक अभिनेत्री सीसीटीव्हीत कैद झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. स्नेहलता पाटील असं या अभिनेत्रीचं नाव असून पुण्यातील कॅम्प भागातील एका प्रसिध्द मॉलमधील.....

Read More

By | 04-Jan-2019

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘भाईं’ना स्क्रीन मिळेना,‘सिंबा’ला तिप्पट स्क्रीन

पु.ल देशपांडे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांचा जीवनपट उलगडणारा भाई हा सिनेमा आज 4 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा लेखक पु.ल देशपांडे यांच्यावरील.....

Read More

By | 27-Dec-2018

सज्ज व्हा पुन्हा ‘सैराट’ व्हायला, लवकरच येतोय सिक्वल

संपूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या बॉलिवुडलाही याड लावणा-या नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ सिनेमाचा सिक्वल लवकरच येतोय. आर्ची, परशा या सिनेमातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अजूनही त्यांची जादू कायम आहे. या सिनेमाला.....

Read More

By | 19-Nov-2018

अरारा...खतरनाक! दिग्दर्शक प्रविण तरडे यांना धक्काबुक्की

‘देऊळ बंद’ या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे प्रविण तरडे आगामी ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा घेऊन  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणा-या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमामुळे रविवारी प्रविण तरडे.....

Read More

By | 08-Aug-2018

पुष्कर जोगचा बॅक टू वर्क मोड ऑन

मराठी बिग बॉसमध्ये अंतिम फेरीत टॉप 3 स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान मिळवणारा अभिनेता पुष्कर जोग याने कार्यक्रमातून बाहेर आल्यावर कुटुंबिय आणि मित्रपरिवाराला वेळ दिला आणि तो पुन्हा बॅक टू वर्क मोड.....

Read More