By miss moon | 05-May-2021

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनाने निधन

सध्या देशभरात कोरोनाचा थैमान पाहायला मिळतोय. राज्यातही कोरोना विषाणूमुळे अनेकांना जीन गमवावा लागतोय. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात हिंदीसह काही मराठी कलाकारही कोरोना संक्रमीत झाले.....

Read More

By miss moon | 30-Apr-2021

वृत्तनिवेदक रोहित सरदानाच्या निधनाने हळहळला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, म्हटला "मला फार वाईट वाटलंय"

प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. रोहित यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालय.  न्यूज चॅनेलच्या.....

Read More

By miss moon | 29-Apr-2021

निर्माते शेखर ताम्हाणे यांचं कोरोनामुळे निधन

 ज्येष्ठ निर्माते आणि नाटककार शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी निधन झाले आहे. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शेखर यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास.....

Read More

By miss moon | 20-Apr-2021

दिग्दर्शक विजू माने यांनी ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांना दिलेलं हे वचन राहीलं अपूर्ण

कोरोना या विषाणूने अनेकांचा जीव घेतला आहे. या विषाणूच्या विळख्यात आता मनोरंजन विश्वातील कलाकार देखील सापडले आहेत. ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं आज कोरोनाने निधन झालं. ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी.....

Read More

By miss moon | 20-Apr-2021

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन, त्यांच्या निधनानं सिनेविश्वात 'सन्नाटा'

देशात कोरोनाने थैमाल घातला आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. प्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन.....

Read More

By miss moon | 19-Apr-2021

सुमित्रा भावे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा, सोशल मिडीयावर वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या, लेखिका सुमित्रा भावे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या असं अचानक जाणं मनाला चटका लावून जाणारं असल्याची भावना अनेकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे. 

अभिनेत्री नीना.....

Read More

By Bollywood Reporter | 10-Apr-2021

'महाभारत'मध्ये इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांचं कोरोनाने निधन

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचं निधन झालं आहे. 10 एप्रिल, 2021 रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश हे बऱ्याच काळापासून आजारी होती. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली.....

Read More

By miss moon | 08-Apr-2021

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेला पितृशोक, सोशल मिडीयावर केली पोस्ट

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन झाले आहे. भाग्यश्रीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून याविषयी स्वत: माहिती दिली आहे. वडिलांच्या आठवणीत भाग्यश्रीने त्यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 

"शांततेत विश्रांती घ्या बाबा" असं तिने.....

Read More

By miss moon | 08-Apr-2021

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेला पितृशोक, सोशल मिडीयावर केली पोस्ट

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन झाले आहे. भाग्यश्रीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून याविषयी स्वत: माहिती दिली आहे. वडिलांच्या आठवणीत भाग्यश्रीने त्यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 

"शांततेत विश्रांती घ्या बाबा" असं तिने.....

Read More

By miss moon | 27-Aug-2020

अभिनेता संजीव शाह यांचं निधन, 'व्हेंटिलेटर' सिनेमात साकारली होती महत्त्वाची भूमिका

अभिनेता संजीव शाह यांचं निधन झालं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी याविषयीची माहिती त्यांच्या सोशल मिडीया पोस्टवरून दिली आहे. राजेश यांच्या व्हेंटिलेटर सिनेमात संजीव शाह यांनी महत्त्वाची भूमिका साकारली.....

Read More

By | 03-Oct-2018

‘फू बाई फू’फेम संतोष मयेकर यांचं निधन;आज होणार अंत्यसंस्कार

‘फू बाई फू’फेम अभिनेते संतोष मयेकर यांचं मंगळवारी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी.....

Read More

By | 30-Oct-2018

मराठी संगीत विश्वातला 'देव' काळाच्या पडद्याआड, संगीतकार यशवंत देव यांचं निधन

ज्येष्ठ संगीतकार,गीतकार यशवंत देव यांचे रात्री दीड वाजता वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अतिदक्षता विभागात.....

Read More