By | 14-Mar-2019

कधी करत होता अभिनेत्रींचे कपडे इस्त्री; आज यशस्वी दिग्दर्शक असा आहे रोहित शेट्टीचा प्रवास

असे लोक खुप कमी असतील ज्यांना रोहित शेट्टी हे नाव माहीत नसेल. उत्तम निर्माता दिग्दर्शक अशी रोहितची ओळख आहे. याशिवाय रोहित एक उत्तम माणूस आहे. त्याच्या भोवती असलेलं यश किंवा.....

Read More

By | 01-Feb-2019

सुर्यवंशीच्या तयारीसाठी रोहीत आणि टीम निघाली गोव्याला, शेअर केला फोटो

सिंबाच्या यशाच्या जोर ओसरतोय न ओसरतो तोच रोहीतने पुढच्या सिनेमाची तयारी सुरु केली आहे. रोहीतचा आगामी सिनेमा आहे सुर्यवंशी. सुर्यवंशी हा देखील पोलिसपट आहे. या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत.....

Read More

By | 28-Jan-2019

या कार्यक्रमात एकत्र आले अक्षय कुमार, रोहीत शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंग

नुकताच उमंग २०१९ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय कुमार, रोहीत शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंग हे एकाच फ्रेममध्ये आले होते. अक्षय कुमारने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर.....

Read More

By | 08-Jan-2019

अशी झाली ‘सिंबा’ची सक्सेस पार्टी, या ता-यांनी लावली हजेरी

रोहीत शेट्टीसाठी या वर्षाची सुरुवात एकदम धमाकेदार झाली आहे. कारण रोहीतचा ‘सिंबा’ कमाईचे रोज नवे विक्रम करत आहे. रोहितने पहिल्यांदाच पोलिसपटासाठी अजय देवगणऐवजी रणवीर सिंगची निवड केली होती. रणवीरनेही सिंबामध्ये.....

Read More

By | 30-Dec-2018

सिंबाची डरकाळी परदेशातही, केली रेकॉर्डब्रेक कमाई

रोहित शेट्टीचे तारे सध्या फारच जोमात आहेत असं दिसतंय. कारण त्याच्या सिंबाला देशातच नव्हे तर परदेशातही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. मसालापटांच्या श्रेणीतील हा सिनेमा प्रत्येक बाबतीत सरस ठरत.....

Read More

By | 28-Dec-2018

बॉलिवूडची वर्षअखेर सिंंबामुळे गोड, रोहित शेट्टीच्या खात्यात आणखी एक ब्लॉकब्लस्टर

या वर्षाअखेरीस रोहित शेट्टीने ‘सिंबा’सारखा हिट सिनेमा देऊन बॉलिवूडला सलणारा अपयशाचा सल दूर केला आहे. या वर्षी बहुचर्चित असलेले ठग्ज ऑफ हिंदोस्तान आणि झिरो बॉक्स ऑफिसवर दणकून आपटल्यानंतर बॉलिवूडला एका.....

Read More

By | 16-Dec-2018

रोहित शेट्टी या सिनेमाद्वारे धुमाकुळ घालण्यास पुन्हा सज्ज

एका फिल्म फ्रेंचाईजीचे अनेक भाग रिलीज होणं हे हॉलिवूडमध्येही सर्रास घडतं. पण आता बॉलिवूड्करांनीही ही किमया साधली आहे. सलग चार भाग प्रेक्षकांसमोर आणणारी ‘गोलमाल’ या फ्रँचाईजीचा आता पाचवा भाग प्रेक्षकांचं.....

Read More

By | 11-Dec-2018

सुनील ग्रोवरच्या शोमध्ये ‘सिंबा’च्या प्रमोशनसाठी आलेल्या रणवीरची चांगलीच टर

लग्नाच्या नवलाईचे दिवस सरल्यावर दिपिका आणि रणवीर आपापल्या कामाला लागले आहेत. रणवीर आगामी ‘सिंबा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला आहे. प्रमोशनसाठी रणवीर विविध शोजमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. त्यासाठी अलीकडेच रोहीत शेट्टीसोबत सुनील.....

Read More

By | 21-Dec-2018

थुकरटवाडीत झाला या रणवीर-दीपिकाचा मानपान, आहेरात मिळाला कुकर

आपल्या विनोदी सादरीकरणाने प्रेक्षकांना दु:ख विसरून हसायला लावणारे थुकरटवाडीकर एका नवीन पाहुण्याच्या मानपानात गुंतले आहेत. हा पाहुणा आहे सिंबा अर्थात रणवीर सिंग. रणवीर सिंबाच्या प्रमोशनसाठी थेट थुकरटवाडीत पोहोचला आहे. आल्या-आल्या रणवीरने.....

Read More