By Ms Moon | April 20, 2021

संजना फेम अभिनेत्री रुपाली भोसलेचा हा घायाळ करणारा अंदाज पाहा

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतायत. मालिकेत नखरेल संजनाची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडलीय. सोशल .....

Read More

By Ms Moon | April 20, 2021

केतकी आणि ऋषिकेश म्हणताहेत ‘पाहिले मी तुला’

पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कप्पा प्रत्येकजण आपल्या मनात जपत असतो. मनाच्या कप्प्यातील या गोड आठवणी प्रत्येक वळणावर आपल्याला सदैव साद घालीत असतात. कधीतरी या गोड आठवणीने मन हळवं होतं.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | April 19, 2021

या फोटोतील चिमुकलीला ओळखलं का? तिच्या गाण्यांनी लावते सगळ्यांना वेड

अभिनेत्री, गायिका प्रियांका बर्वे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने आजी आणि प्रसिद्ध गायिका मालती पांडे यांच्यासोबतची खास आठवण शेअर केली.....

Read More

By Ms Moon | April 19, 2021

अभिनेत्री अमृता देशमुख साडीत दिसली इतकी खास

अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. ‘मी तुझीच रे’ या मालिकेतून रसिकांच्या समोर आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख. रिया वर्देची स्ट्रॉग, मॉर्डन व्यक्तिरेखा ती या मालिकेत साकारत आहे. अमृता ‘तुमचं.....

Read More

By Ms Moon | April 19, 2021

‘टाईमपास 3’ सिनेमाभोवती वादाचं वलय

टाईमपास आणि टाईमपास 2 नंतर टाईमपास 3 ची चर्चा होती. पण टाईमपास 3 या सिनेमाभोवती वादाचं वलय वाढताना दिसतं आहे. या सिनेमाच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात वाद झाला आहे. सिनेमाच्या.....

Read More

By Ms Moon | April 19, 2021

दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाच्या उपचारासाठी मराठी अभिनेत्याने दिली मदतीची हाक

‘माझ्या नव-याची बायको, ‘तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता अतुल विरकर याने चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. अतुलचा मुलगा प्रियांशला एक दुर्मिळ आजार आहे. यामुळे तो मान पकडू.....

Read More

By Ms Moon | April 19, 2021

प्राची देसाई म्हणते, ‘ मोठ्या सिनेमासाठी मलाही कॉम्प्रमाईज करण्यासाठी सांगितलं गेलं’

अभिनेत्रींना येणारा कास्टिंग काऊचचा अनुभव बॉलिवूडसाठी नवा नाही. आता अभिनेत्री प्राची देसाईनेही तिचा कास्टिंग काऊचचा किस्सा शेअर केला आहे. प्राची म्हणते, ‘कास्टिंग काऊचसारख्या घृणास्पद प्रकाराला मलाही सामोरं जावं लागलं. मी.....

Read More

By Ms Moon | April 19, 2021

दोन्ही लेकांसोबत जेनिलियाची धमाल मस्ती, पाहा व्हिडियो

जेनिलिया आणि रितेश हे क्युट कपल एकमेकांसोबतचे धमाल व्हिडियो कायमच सोशल मिडियावर शेअर करत असतात. पण आज जेनिलियाने खास व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती दोन्ही मुलांसोबत धमाल करताना दिसते.....

Read More