By Nishant Shamsi | 13-Jun-2020

 PeepingMoon Exclusive : मुंबई पोलीसांनी सुशांतचं पार्थिव पटनाला नेण्यास नाकारली परवानगी   

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे अंत्यसंस्कार पटनाला होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. सुशांतच्या दोन बहिणी रितू आणि मितू यांची इच्छा होती की त्याचे अंत्यसंस्कार पटनामध्ये करण्यात यावे. मात्र मुंबई पोलीसांनी.....

Read More

By Ms Moon | 19-May-2020

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी असे मानले पोलिसांचे आभार, आमरस पुरीचा केला बेत

सर्वत्र कोरोनाचा सुळसुळाट असताना देशभरात लॉकडाउन सुरु आहे. मात्र या लॉकडाउनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच पोलिस कर्मचारीही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. एकीकडे आपण घरात सुखरुप असताना दिवस-रात्र बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या.....

Read More

By Ms Moon | 13-Apr-2020

अभिनेता कुशल बद्रिकेचा खऱ्या हिरोंना सलाम

लॉकाउनच्या या काळात जे घरात बसून आहेत ते सुरक्षित आहेत. म्हणून सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात घरात राहण्याचं आवाहन केलं जातय. पण या काळात घराबाहरे जाऊन जीव धोक्यात घालून लोकांच्या सेवेत.....

Read More

By Bollywood Reporter | 10-Apr-2020

Video : मुंबई पोलिस तुमच्या शौर्याचा मला अतिशय अभिमान वाटतो : सोनाली बेंद्रे

आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने विळखा घातला आहे. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही.....

Read More

By Ms Moon | 08-Apr-2020

कोरोनाचा ‘राक्षस’ नक्की पळवून लावू – सई ताम्हणकर 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण सगळेच घरी आहोत. मात्र आपल्यासाठी कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर्स, नर्स, पोलिस आणि इतर सरकारी कर्मचारी हे स्वत:चा विचान न करता या लढ्याला सामोरं.....

Read More

By Pradnya Mhatre | 06-Apr-2020

मुंबई पोलिस सिध्दार्थला म्हणतात, 'आम्हाला 'गुलाबजाम'च्या गोडव्याारखं प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहोत'

आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडलंय. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर.....

Read More

By Bollywood Reporter | 28-Jul-2019

गायक उदित नारायण यांना मिळतेय जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडचे प्रसिध्द पार्श्वगायक उदित नारायण यांच्या गाण्यांची जादू आजही रसिकांवर कायम आहे. उदित नारायण हे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. उदितजी यांना बिहारमधील एका अनामिक व्यक्तीकडून सतत जीवे.....

Read More

By | 25-Apr-2019

पाहा Video:सलमान खानच्या गैरवर्तवणुकीचा पुन्हा एकदा प्रत्यय; पोलिसांत तक्रार दाखल

सलमान खानच्या गैरवर्तवणुकीचा आणि उध्दटपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सलमान खान 24 एप्रिल रोजी डीएन नगर येथे सायकलिंगचा मनोसोक्त आनंद लुटत होता आणि त्यामुळे त्याला पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांची प्रचंड.....

Read More

By | 31-Jan-2019

पोलिसपटांचा राजा रोहित शेट्टीचा असाही दिलदारपणा, सिंबाच्या कमाईतील ५१ लाख मुंबई पोलिसांना

रोहित शेट्टीला नवीन वर्षं चांगलंच लाभदायक ठरलं आहे. त्याच्या सिंबाने वर्षाच्या सुरुवातीलाच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे रोहीत सध्या खुषीत आहेत. सलग आठ हिट सिनेमे देणारा तो बॉलिवूडमधील पहिलाच दिग्दर्शक.....

Read More

By | 07-Jan-2019

बिग बॉस विजेती दीपिका कक्करला मिळाली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

बिग बॉस 12 चा किताब पटकावणारी टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या यशोशिखरावर आहे. सध्या तिला आणितिच्या कुटुंबियांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रिएलिटी शोच्या या विजयामुळे सध्या दीपिकावर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा.....

Read More

By | 05-Dec-2018

अटकेच्या भीतीने बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोकनाथ फरार

आलोकनाथ सध्या कुठे आहेत काय करतायत हे कोणालाच ठाऊक नाही. निर्मात्या विनता नंदा यांच्यावरील 20 वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणा-या ओशिवरा पोलिसांनी अनेकवेळा आलोकनाथ यांना  समन पाठवले.....

Read More

By | 28-Dec-2018

गर्दुल्यांचा त्रासातून सोसायटीची मुक्तता करण्याची नीना कुलकर्णी यांची मुंबई पोलिसांकडे विनंती

सिनेसृष्टीत विविधांगी भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या चतुरस्त्र अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना सध्या एका मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. माहीम येथे राहणा-या नीना यांच्या सोसायटीतील मागच्या परिसरात गर्दुल्यांनी आपलं.....

Read More

By | 11-Oct-2018

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेत्री डेझी शाहचं नाव, पोलिस करणार चौकशी

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणाला आता हळूहळू वेग प्राप्त होत आहे. बुधवारी तनुश्री दत्ताने याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदविल्यानंतर तिच्या जबाबनुसार अभिनेत्री डेझी शाहचं नाव समोर आलं असून पोलिस.....

Read More