By Pradnya Mhatre | December 30, 2022
Movie Review : प्रेम त्रिकोणात गुरफटलेला ‘वेड’
वेड :
दिग्दर्शक : रितेश विलासराव देशमुख निर्माती : जिनिलीया देशमुख गीतकार : गुरु ठाकूर, अजय अतुल पटकथा : ऋषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख संवाद : प्राजक्त देशमुख
अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित पहिला मराठी सिनेमा.....