By miss moon | July 04, 2020

साडी नेसून नटल्या या तारका, नव्या फोटोशुटमध्ये जुन्या सोनेरी काळात घेऊन गेला फोटोग्राफर तेजस

लॉकडाउनच्या काळात कलाकार मंडळी घरात बसूनच विविध गोष्टी करत आहेत. यातच नव्या संकल्पनाही समोर येऊ लागल्या आहेत. प्रसिध्द फोटोग्राफर तेजस नेरूरकरदेखील नव्या संकल्पनेसह समोर आला. त्याने फोन टू फोन फोटोग्राफी.....

Read More

By Ms Moon | July 04, 2020

सिनेमाच्या साइन केलेल्या रकमेतून या नवोदित अभिनेत्याने केली रिअल हिरोजना मदत

सध्या सर्वच कलाकार कोरोना अभावी गरजूंना मदतीसाठी पुढे सरसावल्याचे चित्र दिसत आहे. कलाकारांनी केलेल्या मदतीबद्दल काही शंकाच नाही मात्र तरुण, नवकलाकारांची मदतीसाठीची रेलचेल ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. अभिनेता वृषभ.....

Read More

By Pradnya Mhatre | July 04, 2020

प्रशांत दामलेंनी नाट्यरसिकांकडे केली ‘एवडुसा' फॉर्म भरण्याची विनंती

सध्या करोना संकटामुळे इतर उद्योगांप्रमाणेच मनोरंजनविश्वसुध्दा जवळपास तीन महिने ठप्प होतं. आता हळूहळू योग्य ती खबरदारी व नियम पाळत शूटींगची गाडी पूर्वपदावर येण्यास सुुवात झाली आहे. अनेक मालिकांचं शूटींग सुरु.....

Read More

By miss moon | July 04, 2020

स्मिता गोंदकरने शेयर केली ही आठवण, 40व्या मजल्यावरून बाईक घेऊन अशी मारली होती उडी

अभिनेत्री स्मिता गोंदकरही ही 'स्टंट मेनिया' या स्टंट शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये स्मिता ही एकापेक्षा एक स्टंट करताना दिसली होती. विशेषकरून तिचे या शोमधील एकापेक्षा एक बाईक स्टंट पाहायला.....

Read More

By Ms Moon | July 04, 2020

'कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही'

तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला राणा दा आणि पाठकबाईंचा लाडका लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर याचे सोशल मिडीयावर अनेकदा गोड गोड फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. आजसुध्दा बैलपोळा सणाच्या निमित्ताने.....

Read More

By miss moon | July 04, 2020

सोनाली कुलकर्णीच्या या गोष्टीला झाली आठ वर्षे पूर्ण, या आठवणीला दिला उजाळा

सोशल मिडीया हे माध्यम सध्या महत्त्वाचं माध्यम बनल आहे. इतर क्षेत्रासह मनोरंजन विश्वासाठीही हा महत्त्वाचा घटक बनला आहे. मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार हे सोशल मिडीयावर सक्रिय आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील.....

Read More

By Pradnya Mhatre | July 04, 2020

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राजकारणात प्रवेश, वाचा सविस्तर

कलाकारांना राजकारणाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेतच. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात खासदार म्हणून कारकिर्द बहरत असतानाच आता  दिवंगत अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डे यांच्या पत्नी.....

Read More

By team Peeping Moon | July 04, 2020

पुढल्या वर्षी प्रदर्शित होणार अजय देवगणचा 'मैदान' , 13 ऑगस्ट 2021 ठरली प्रदर्शनाची तारीख

लॉकडाउन आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीत मनोरंजन विश्वात बरीच उलथा पालथ झाली. प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या काही सिनेमांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली तर काही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. 

अजय देवगणचा.....

Read More