By miss moon | July 04, 2020
आदिनाथ कोठारेचा हा डॅशिंग लुक करतोय तरुणींना घायाळ
अभिनेता आदिनाथ कोठार हा त्याच्या सोशल मिडीयावर अकाउंटवर सक्रिय असतो. त्याचे मुलगी जिजा आणि पत्नि उर्मिलासोबतचे फोटोही तो पोस्ट करत असतो. नुकताच आदिनाथने त्याचा बियर्ड लुक फोटो पोस्ट केला आहे......