By Pradnya Mhatre | July 04, 2020
Photos : नेहा पेंडसेच्या या मनमोहक अदांवरुन तुमची नजर हटणार नाही
नेहमीच आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयासचा हा एथनिक आणि ट्रेडीशनल लुक चाहत्यांना घायाळ करतोय. नेहाने नुकतेच तिचे हे मनमोहक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत......