By Prerana Jangam | July 03, 2020
पाहा व्हिडीओ : या कार्यक्रमासाठी सरोज खान यांनी केली होती कोरिओग्राफी, पाहा व्हिडीओ
मराठी तारका कार्यक्रमाचे दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर यांनी सरोज खान यांची खास आठवण शेयर केली आहे. त्यांच्या 'मराठी तारका'च्या मागील वर्षीच्या कार्यक्रमाचं सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. याविषीयीच आठवण.....