By Amruta Chiranjivi Chougule | July 01, 2020
माधुरी दीक्षित म्हणते, ‘हे तर ख-या आयुष्यातील योद्धे’
आजचा दिवस Doctor’s Day म्हणून साजरा केला जात आहे. करोना विषाणूच्या या संसर्गाच्या काळात जीवाची पर्वा न करता महत्त्वाची जबाबदारी कोण पार पाडत असेल तर डॉक्टर्स. कित्येक तास रुग्णाच्या सेवेत.....