By Pradnya Mhatre | July 02, 2020
शशांक केतकरची शाळेतली मैत्रीण आणि तिचे वडील पाहिलेत का ?
सध्या अनेक नानाविविध चॅलेंजेस आणि एप्सने नेटक-यांना प्रचंड भुरळ पाडलीय. एखाद्या लाटेसारखेच हे चॅलेंज येतात आणि या लाटेवर स्वार होण्यात सेलिब्रिटीसुध्दा मागे नाहीत. सर्वांचा लाडका अभिनेता शशांक केतकरलासुध्दा या एप्सची.....