By Ms Moon | July 01, 2020
कार्तिकीच्या सुरेल स्वरांनी सजलं 'चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी ....'
II चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी II
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विविध मंदिरांमध्ये आणि खास आयोजित कार्यक्रमांमध्ये विठ्ठल-रखुमाईविषयीची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या विविध भागातील रसिकांना मिळते,.....